बिग बॉस मराठी 3 च्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आदिश वैद्याची इंट्री झाली घरात आल्याआल्या आदिश कॅप्टन झाला असून आता मी आदिश बद्दल तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे
रियल लाईफ मध्ये आदिश सिंगल नसून त्याला गर्लफ्रेंड आहे आदेश ची गर्लफ्रेंड मराठी इंडस्ट्री मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिचं नाव रेवती लेले रेवती
ते स्वामिनी या लोकप्रिय मालिकेमध्ये रमाबाईंची भूमिका साकारली होती स्वामिनी मालिकेनंतर रेवती आपकी नजरोने समझा या हिंदी मालिकेत झळकली
रेवती आदिशाच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात गेल्या अनेक वर्षापासून हे दोघ एकमेकांना डेट करत आहे बिग बॉसच्या घरात आदिश
गेल्यावर रेवती सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून आदिशचा सपोर्ट करत आहे आदिशची जेव्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली मला त्याचा खूप अभिमान वाटतोय
असं रेवतीने कौतुक केलं तर तुम्हाला आदिश रेवती ची जोडी आवडते का आदिशचा त्याच्या घरातला खेळ त्याची तुम्हाला कशी वाटते तुम्ही त्याला सपोर्ट करत आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद