नमस्कार मित्रांनो आता मराठी बिग बॉस मधून अक्षय वाघमारे हा नॉमिनेट झाला आहे म्हणजेच अक्षय वाघमारेहा घराच्या बाहेर गेलेला आहे अक्षय वाघमारे घराबाहेर गेल्यानंतर
त्यांनी काही सत्य गोष्टी बिग बॉस बद्दल शेअर केले आहे तर त्याच्या बद्दल पूर्ण माहिती अनुभव सांगितले आहे बिग बॉस मराठी 3 मधला अनुभव त्यांनी सांगितला अक्षय ला घराबाहेर असल्याचे दुःख तर आहेच
पण मुलीला भेटल्याचा आनंद ही आहे तीन महिन्यात अनेक कलाकार करून दाखवू शकत नाही ते मी तीन आठवड्यात केलं असं अक्षय म्हणाला नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय म्हणाला
की बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे तिथे पंधरा लोक असतात आपल्याला एवढा माणसांची सवय नसते आपल्याला करायला जमत नाही ते मी या आठवड्यात करून दाखवल
मी घरात उगीच कोणाला ओरडलो नाही उगीच कोणासोबत वाद घातले नाही मी एक जेंटलमेन म्हणून घरातून बाहेर पडलो ज्यावेळी याबद्दल मांजरेकर सरांनी देखील
माझं कौतुक केलं मी जसा होतो तसाच आहे मी तिथे वागलो मी खोटं वागलो नाही मी जे नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न केला नाही हे माझ्यासाठी खूप मोठी आहे
रोज होणाऱ्या टास मध्ये नाती बदलत राहतात पण मी कुणाच्याही मागे बोललो नाही मी कोणाच्याही चुकल्या वगैरे केलेला नाही असे अक्षय याने सांगितले आहे अक्षय च्या या मतावर तुमचं काय मत आहे आणि मराठी बॉस मधील अक्षय तुम्हाला आवडायचा का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद