नमस्कार मित्रांनो मराठी बिग बॉस मधील स्नेहा वाघ वर प्रेक्षक चांगलेच भडकले आहे त्यामागील पूर्ण कारण आपण जाणून घेणार आहे तर मग सुरू करूया बिग बॉस मराठी 3 च्या घरात स्पर्धक
म्हणून स्नेहा वाघ सहभागी झाली त्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ती काहीतरी चांगले खेळेल स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करेल अशी अपेक्षा होती परंतु कार्यक्रम सुरू होऊन तीन आठवडे झाले
तरी स्नेहने अजूनही स्वतःचे अस्तित्व दाखवून दिलेले नाही त्यामुळे तिचे चाहते आणि प्रेक्षकही निराश झाले आहे त्यातच तिच्या आणि जय मध्ये काहीतरी प्रेमाचे वारे वाहत आहेत
हे पाहून सर्व जण तिच्यावर भडकले आहे युजर्सनी त्यांचा राग सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे तर बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेलि
स्नेहाची खेळाबद्दल काही प्लॅनिंग नाही या खेळात पुढे जाण्यासाठी तिची काही रुलज नाही आहे तिचे लोक देखील वाईट असल्याचे कमेंट युजने केले आहेत सोशल मीडिया यूजर स्नेहा वाघ
आणि जय दुधाणे यांच्या जुळत असलेल्या केमिस्ट्रीची तुलना सोनाली पाटील आणि विशाल निकम यांच्याशी केली जात आहे यासंदर्भात एका युजने लिहिले की मला असे वाटते की स्नेह आणि जय यांच्यात असलेले
केमिस्ट्रीचा फुलात चाललेला प्रेम दाखवण्याची फारच घाई झाली आहे इतकेच नाही तर दोघांनी सोनाली आणि विशाल सारखं मत्सर वाटत आहे स्नेहा वाघ सोशल मीडिया टोल होण्याचे आणखी एक कारण
म्हणजे तिचे न खेळणे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी धडपडत आहे खेळत पुढे जायचे अशी सर्वांची इच्छा आहे परंतु स्नेहा असे काहीच करताना दिसत नाही
त्यामुळे त्याच्यावर प्रेक्षक चांगलेच नाराज असून त्यावेळी तिला ट्रोंल केले जाते एका युजरने लिहिला आहे की स्नेहा वाघ तीन आठवड्यांपासून ती घरात खेळत आहे काय करत आहे काय करत असेच सोशल मीडियावर एका युजरने म्हंटलं स्नेहा वाघ व युजर असणे आणखी ऐक आरोप केला आहे
की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खूप चांगली दिसते होती परंतु आता ती मीरा तपेक्षाही वाईट झाली आहे तर अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर येताय एकंदरीतच काय तर स्नेहा वाघ प्रेक्षक चांगलेच भडकले आहे तर यावर तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद