नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये ज्या पद्धतीचे वादविवाद रंगतात तशाच पद्धतीने काही स्पर्धकांचे प्रेम प्रकरणी चर्चेत येता
आतापर्यंत बिग बॉस मराठी 2 पार पडले या दोन्ही परवा मध्ये काही स्पर्धकांच्या रिलेशन ची जोरदार चर्चा रंगली त्यानंतर
तिसऱ्या पर्वतही अशा दोन जोड्या त्यांच्यात जवळीक वाढल्यामुळे चर्चेत येत आहे काही दिवसांपूर्वी सोनाली आणि विशाल यांची मैत्री चर्चेचा विषय ठरलि होती
मात्र आता त्याच्या नंतर आणखी एक जोडी चर्चेत येत आहे विशेष म्हणजे त्यांच्यातील जवळीक प्रेक्षकांच्या नजरेस आली असून सध्या या दोघांमध्ये मैत्रीपलीकडे नातं निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे
तर मराठी बिग बॉस मध्ये स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे इतकच नाही तर जय अप्रत्यक्षपणे त्याच्या प्रेमाची कबुली देत
असल्याचं पाहायला मिळतात वक्त नही बदलता मगर दिल बदलते हे असं म्हणत जय त्याच्या भावना स्नेहाला सांगण्याचा प्रयत्न करते
विशेष म्हणजे स्नेहा देखील भावना समजत असूनही केवळ स्मितहास्य करताना दिसते त्या दोघांचं नातं देखील पष्ट पणे जाणवत नसलं तरी नेटकर यांनी नेहाला टोल करण्यास सुरुवात केली आहे
यांनी वेळी स्नेहाचा दोन वेळा संसार मोडला असून पुन्हा ती प्रेमात पडले की काय असा प्रश्न नेट कर यांना पडला आहे त्यामुळे तिचं जोरदार स्टॉलींग देखील होत आहे तर जय आणि स्नेहा बरं तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद