आज नवरात्रीचा आठवा दिवस खाष्ट तर कधी प्रेमळ तर कधी प्रेम कधी विनोदी तर कधी गंभीर स्त्री च्या आयुष्याचे असे विविध पैलू अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारले आज नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच ऐका कलासंपन्न दुर्गे विषय सध्या इंस्टाग्राम वर फनी रिंस मुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री किशोरी अंबिये त्यांच्या मनमिळाऊ आणि मस्तीखोर स्वभावासाठी खूप प्रसिद्ध आहे कामातही मौज शोधणाऱ्या अभिनेत्री चा जन्म मुंबईमध्ये झाला दादर मध्ये त्यांचं बालपण गेलं
किशोरी यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती त्यामुळे शाळेत असताना अनेक नृत्य स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता पण त्यांचं स्वप्न होतं ते एअर होस्टेस बनायचा त्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि त्यात त्यांना यशही मिळालं पण काही कारणांमुळे त्यांना आलेली जॉब ऑफर स्विकारता आली नाही पण त्याची अभिनयामध्ये एन्ट्री कशी झाली याचा एक खास किस्सा आहे किशोरी एकदा मालिकेच्या सेटवर शूटिंग बघण्यासाठी गेल्या होत्या
तेव्हा तिथे विषय चव्हाण उपस्थित होते विजय चव्हाण आणि किशोरी यांची कॉलेज पासून ची ओळख आणि त्यांनी किशोर यांनी एक छोटासा रोल करशील का असं विचारलं आणि किशोरी यांनी होकार दिला असे आम्ही सज्जन हे त्यांचं पहिलं नाटक त्यानंतर त्यांनी मोरूची मावशी या नाटकात सुद्धा काही काळ काम केलं आणि इथूनच त्यांच्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात झाली काही काळानंतर लकडा सदन या नाटकात त्यांना मुख्य नायकाची भूमिका मिळाली त्यांचं नाटक खूप गाजलं
या नाटकात अनेक दिग्गज कलाकारांनी काम होत त्यानंतर किशोरी यांनी मधु चांदेकर या दिग्गज अभिनेत्रीं सोबत काम केलं त्या वेळी दिग्दर्शक महेश कोठारे यांना त्यांच्या नवीन सिनेमासाठी एक फ्रेश चेहरा हवा होता मधु ताई यांनी किशोरी यांचे नाव महेश यांना सुचवलं पण त्यापूर्वीच महेश यांना एक हीरोइन मिळाली होती पण महेशने त्यांनी किशोर यांना प्रॉमिस केलं की माझी पुढची फिल्म असेल त्यावेळी त्याची हीरोइन तूच असशील
आणि त्यानंतर जिवलग आहात त्याच्या आगामी फिल्ममध्ये त्यांनी सॉरी यांना लीड रोल दिला या फिल्ममध्ये किशोरी यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत स्क्रिन शेअर केली आणि लक्ष्मीकांत हे सेटवर मज्जा करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते किशोरी यांचा जिवलगा हा पहिलाच सिनेमा त्यामुळे कुटवर किशोर यांची मजा घेण्यासाठी लक्ष्मीकांत त्यांनी प्लॅन बनवला त्यांच्या सेटवर असलेला उस्मान हा दारू पिलेल्या माणसाची ॲक्टींग खूप छान करायचा आणि तो पूर्ण वेळ किशोरी यांच्याकडे मुद्दा खूनसने पाहत होता
त्यामुळे असणे त्यामुळे किशोरी खूप घाबरल्या आणि ही गोष्ट त्यांनी लक्ष्मीकांत यांना सांगितले तेव्हा लक्ष्मीकांत यांनी हा माणूस चांगला आहे पण दारू प्यायल्यावर सैतान होतो असं म्हटलं त्यामुळे किशोरी त्याच्यापासून लांब च राहू लागल्या त्यानंतर अचानक उस्मान आणि किशोरी त्यांच्या मागे धावू लागला त्याला बघून किशोरी अजून जोरात धावू लागल्या कोयता घेऊन सेटवर काही वेळाच्या पाठलाग नंतर उस्मान थांबला पण किशोरी बराच वेळ धावत होत्या आणि दमल्यावर त्या एका जागी बसल्या
आणि देवाची प्रार्थना करू लागला थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गेल तेव्हा समोर पूर्ण युनिट त्यांच्याभोवती जमून हसत होतं हा किस्सा सांगताना किशोर त्यांना स्वतःलाही हसू अनावर झालं मराठी सोबतच किशोरी यांनी हिंदी विनोदी मालिकांमध्ये काम केले त्यांची जस्ट नो प्रॉब्लेम ही मालिका खूप गाजली या मालिकेतील हिंदीतील सर्व दिग्गज विनोदी कलाकार होते त्या सोबत झपाटलेला खुर्ची सम्राट सारे सज्जन चष्मे बहादुर अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले यासोबतच मराठी मध्ये त्यांनी एक मोहोर अबोल
माझ्या नवऱ्याची बायको देवयानी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले सध्या स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम करतात त्यात साकारलेली त्यांनी ढवळे मामीची खलनायकी भूमिका खूप गाजते पण प्रेक्षकांना त्यांची आवडलेली भूमिका म्हणजे शनाया मॉम माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांनी साकारलेली शनायाची मॉम खूपच गाजली अनेक अमराठी प्रेक्षक सुद्धा त्यांचे भूमिकेसाठी त्यांची ही मालिका पाहायचे सगळ्यांना आनंदी करणाऱ्या किशोरी अंबिये यांना पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद