सोनाली पाटील बिग बॉस मराठी सोनाली पाटील मराठी मध्ये चरित्र

आपल्या टिक टॉक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या प्रेक्षकांना घायाळ करणारी तसेच आपल्या अस्सल कोल्हापुरी ठसका सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे सर्वांची लाडकी बिग बॉस फेम सोनाली पाटील या विषय आज आपण जाणून घेणार आहोत सोनाली पाटील यांच्या बालपणापासून केलेली शेती आणि आजवर केलेल्या बिग बॉसच्या घरातील प्रवास या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तिला पहिली प्रसिद्धी कुठे मिळाले आणि पहिला ब्रेक त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत

सर्वांचे लाडके आंबट-गोड अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या विषयी संपूर्ण माहिती नमस्कार सोनाली पाटील यांचा जन्म 5 मे 1987 रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहरात झाला सोनालीने आपल्या शालेय शिक्षणात ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूल कोल्हापूर येथून पूर्ण केले व आपल्या ग्रॅज्युएशन शिक्षण त्यांनी राजाराम कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केले सोनाली या उच्चशिक्षित असून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स ऑफ एज्युकेशन आणि मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या डिग्र्या घेतलेल्या आहेत सोनाली चे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे

तसेच सोनाली यांना दोन भाऊ देखील आहेत अभिजीत पाटील आणि विष्णू पाटील यांचे बंधू अभिजीत पाटील हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये प्रोफेसर आहेत तर विष्णू पाटील हे सिव्हिल इंजिनिअर आहेत सोनाली पाटील या मराठी इंडस्ट्रीमध्ये 2013 14 पासून सक्रिय आहे परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती 2018 साली आलेल्या मराठी सिरीयल मधून जुळता जुळता जुळतंय की या सिरीयल पासून सोनाली यांना ओळख मिळाली

तसेच सोनाली यांच्या दिलखेचक आदानमुळे त्यांचे टिक टॉक व्हिडिओ देखील चर्चेचा विषय असतो सोनालीला बालपणापा सूनच अभिनयाचे फार आवड होती शाळेत प्रत्येक स्नेहसंमेलन स्पर्धेत ती आवर्जून भाग घेत असे तसेच कॉलेजमध्ये असताना प्रत्येक नाटकातनआणि एकांकिकेत सोनालीने भाग घेतलेला आहे सोनलीने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याच कॉलेजमध्ये म्हणजे राजाराम कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी केली व म्हणजे तिथे शिक्षण घेतलं आणि तिथेच शिक्षण देणे

हे किती कौतुकास्पद बाब आहे सोनालीला आपल्या पहिल्याच सिरीयल पासून फार प्रसिद्धी मिळाली जुळता जुळता जुळतंय की मध्ये तिने साकारलेली रेखा ची भूमिका आज देखील प्रेक्षकांच्या मनात आहे आणि त्याच वर्षी म्हणजे 2018 ला सोनालीला तिचा पहिला मराठी चित्रपट भेटला तो म्हणजे मराठी मधील अत्यंत प्रयोगशील चित्रपट आहे मित्रांनो बघितला आहे तुम्ही देखील एकदा नक्कीच बघा या चित्रपटाची कथा 15 वर्षाच्या मुलाची आहे जो त्याच्या काकांसोबत आपल्या आईला भेटण्यासाठी प्रवास करतो त्याची आई गॅरेजमध्ये काम करत असते

मध्ये सोनाली पाटील यांनी साकारलेली स्वस्तिका मुखर्जी यांची भूमिका देखील खूप चांगली आहे 2020 हे वर्ष सोनालीला प्रत्येक घराघरात ओळख करून देणारं वर्ष ठरलं स्टार प्रवाह वरील वैजू नंबर वन या मालिकेत सोनालीने प्रथमच लीड रोल ची भूमिका साकारणे त्यात तिने अत्यंत हुशार चतुर वैजयंती ची भूमिका साकारली 2021 मधूनच सोनाली सर्व महाराष्ट्रभर ओळखली जाऊ लागली जेव्हा तिला सत्य घटनेवर आधारित एका सिरीयल मध्ये रोल करायची संधी भेटली आणि ती सिरीयल म्हणजे देवमाणूस भूमिका

देव माणूस या मालिकेत एडवोकेट आर्या पाटीलची भूमिका सोनाली यांनी साकारली होती आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली तसेच सोनाली यांनी एक छोटासा रोल 2017 सालचा घाडगे आणि सून या मालिकेतील केला होता त्यात त्यांनी प्रियंका ही भूमिका साकारली होती असेच भरपूर लोकांना ऐकून धक्का बसेल ही सोनाली वेगवेगळ्या ब्रँड अँबेसिडर देखील आहे सोनाली पाटील आहेत त्यांना खेळाची आवड आहेत आणि त्यांना फुटबॉल बघायला आणि खेळायला फार आवडतो

34 वर्षे सोनाली सध्या सिंगल असले तरी बिग बॉसच्या घरात तिची आणि विशाल निकम यांची जवळीक कमालीचे वाढलेली आहे सर्व प्रेक्षक वर्गात सोनालीला बिग बॉसच्या घरात अंतिम पाच स्पर्धकांमध्ये पाहण्याचे फार इच्छा आहे सोनाली सोशल मीडियावर कमालीच्या ॲक्टिव असतात त्यांना इंस्टाग्राम वर 146 के म्हणजे एक लाख 46 हजार फॉलोअर्स आहेत तसेच टिक टॉक व्हिडिओ ज्याप्रमाणे व्हायरल होत होते त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वरील देखील त्यांचे व्हिडिओ खूप चांगले चालतात आणि प्रेक्षकांची त्यांच्यातील खूप प्रसिद्धी मिळते

सोनाली पाटील यांनी आज अनेक चित्रपटात सिरीयल मध्ये आणि अनेक ॲड शो मध्ये काम केलेले आहे तसेच त्यांचे टिक टोक व्हिडिओ देखील फार व्हायरल होत असतात सोनाली पाटील यांना जून 2019 साली स्मिता पाटील एक्टिंग प्राइड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते तर फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी केलेल्या त्यांच्या एक टीमुळे स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर यांनी त्यांचा गौरव केला होता सोनाली पाटील या गणपतीच्या निस्सिम भक्त आहे दरवर्षी न चुकता आपल्या घरात ते गणरायाची स्थापना करतात व आपल्या स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती बनवतात तसेच सोनाली पाटील यांचा आवडता

हिरो हा जॉन अब्राहम असून त्यांचे आवडते हीरोइन दीपिका पदुकोण आहे आणि मराठी मध्ये त्यांचा सर्वात आवडता डायरेक्टर हा संजय जाधव आहे ज्यांनी तिला सगळ्यात पहिला ब्रेक दिला आणि सोनाली पाटील यांची बायोग्राफी बनवताना त्यांच्याविषयी माहिती गोळा करताना मला एक गोष्ट लक्षात आली ती मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आजकाल आपले मराठी अभिनेता अभिनेत्री मराठीचा वापर सर असतातच सर्रास हिंदी मध्ये बोलतात तर सोनाली पाटील यांचं त्यांचं वागणं याविरुद्ध आहे

पाटील यांचा इंस्टाग्राम अकाउंट चेक केला असता त्यांच्या इंस्टाग्राम वर 95 ते 97 टक्के पोस्ट संपूर्ण मराठी भाषेतूनच असतात आणि याच मराठी भाषाप्रेमी आणि मराठी प्रेक्षक म्हणून सोनाली मला तुझा याबाबतीत सार्थ अभिमान आहे बाकीच्या सगळ्या ॲक्टर पेक्षा तु या बाबतीत नक्कीच सरस आहेत हे मी तुला आनंदाने सांगू शकतो बिग बॉसच्या घरात ज्या पद्धतीने सोनाली वावरत आहे त्यातून तर तिची प्रसिद्धी दिवसागणिक वाढतच आहे तर हा होता आपल्या सर्वांचे लाडके कोल्हापूरची लवंगी मिरची अत्यंत सुरेख दिसणारी सोनाली पाटील यांचा बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवास

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *