स्नेहा वाघ बायोग्राफी बिग बॉस मराठी स 3 स्नेहा वाघ जीवन कथा

आजकाल सगळ्या घराघरात बिग बॉस मराठी चे वारे वाहू लागले आहेत कलर्स मराठीने आपला प्रसिद्ध शो नुकताच 3 सिजन आलेला आहे नुकताच याचा सोहळा पार पडला या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी जुना असलेला चेहरा पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर सादर होत आहे तो म्हणजे स्नेहा वाघ स्नेहा या सध्या भलत्याच चर्चेत आहे कारण की ते आपल्या पहिल्या पतीसोबत बिग बॉसच्या घरात राहणार आहे त्यांचा पहिला पति अविष्कार दारव्हेकर सोबत राहणार असून यामुळे लोकांच्या प्रेक्षकांची उत्कंठा अजून वाढलेले आहे

की नक्की बिग बॉसच्या घरात आपल्याला काय काय पहायला भेटतात आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहा वाघ यांच्या बालपणीपासून तर आता बिग बॉसच्या घरात झालेले त्यांचे काम्या पंजाबी यांच्याविरुद्ध कॉन्ट्रोव्हर्सी सगळ्या गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग कुठले प्रकारचा विलंब न करता आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो स्नेहा वाघ यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1987 रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला त्यांनी आपल्या शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल कल्यानी येथून पूर्ण केले

व आपल्या कॉलेजचे शिक्षण सायन्स मधला बिर्ला कॉलेज मधून पूर्ण केले स्नेहा वाघ यांना बालपणापासूनच अभिनयाची फार आवडते म्हणून तिच्या आईवडिलांनी कधीच त्यांच्या ॲक्टींगला विरोध केला नाही स्नेहाच्या वडिलांचे नाव गणेश वाघ होतं आत्ताच मार्च 2021 मध्ये त्यांचा कोरूना मुळे दुःखद निधन झालं स्नेहाच्या आईचे नाव हे दमयंती वाघ आहे व स्नेहाची आई गृहिणी आहे तसेच नेहाला एक बहीण देखील आहे तिचं नाव कृतिका वाघ कसे आहे स्नेहाने आपल्या अभिनयाचे शिक्षण हे लंडन फिल्म इन्स्टिट्यूट मधून घेतलेला आहे

स्नेह ही वयाच्या 13 व्या वर्षापासूनच मराठी नाटकांमध्ये काम करते स्नेहाला टीव्हीवरील प्रथम रेखा 2004 साधी आलेल्या अधुरी एक कहाणी या सिरीयलमधून भेटला यात तिच्या पात्रच नाव श्वेता स्नेहा वाघ यांना अफाट प्रसिद्धी भेटली ती काटा रुते कुणाला या सिरीयल मधून स्नेहा वाघ चेहरा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला यानंतर 2009 साली आलेल्या इमॅजिन टीव्ही वरील स्नेहा यांनी आपला हिंदी सिरियल डेब्युटी केला इमॅजिन टीव्ही वरील ज्योती या सिरीयलमधून त्यांनी मुख्य भूमिकेत ज्योती ची भूमिका साकारली आणि

ती देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीत उतरली यानंतर स्नेहाने स्टार प्लस वरील एक वीर की अरदास वीरा यामध्ये काम केले हे सिरीयल देखील भरपूर चालली 2012 ते 2015 पर्यंत कंटिन्यू ही सिरीयल चालू होती यानंतर स्नेहाने 2017 साली आलेला शेर-ए-पंजाब महाराणा रणजीत सिंग यात महाराणी राज कोर यांची भूमिका साकारली यानंतर स्नेहाने कधी मागे वळून बघितले नाही चंद्रशेखर बीटी बिझनेस वाली मेरे साई यासारखे असंख्य हिंदी सिरियल मध्ये त्यांनी काम केले त्यांची विशेष भूमिका ही चंद्रगुप्त मोरया यामध्ये महाराणी भूमिका होती

ती प्रेक्षकांच्या खूप प्रसन्नतीस पडली फार उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली 2020 साली म्हणजे आत्ता आलेल्या म्हणजे कहत हनुमान जय श्रीराम यामध्ये त्यांनी साकारलेली माता अंजलीची भूमिका आज देखील सगळ्यांच्या विशेष लक्षात आहे आणि भरपूर लोक तिला माता अंजनीच्या भूमिकेपासून ओळखायला लागले आणि स्नेहा वाघ यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्री कडे वळवला आहे बिग बॉस मराठी 3 सीजन मधून तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे

आणि बिग बॉसच्या घरातील त्यांचं काम प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेमात उतरत आहे फार कमी लोकांना माहित आहे की स्नेहा वाघ यांचे दोन लग्न झाले असून दोनही लग्नानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे स्नेहाने 2006 साली अविष्कार दारव्हेकर सोबत विवाह गाठ बांधलीनपरंतु 2008 साली या दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले स्नेहाने दुसरं लग्न तब्बल सात वर्षांनी केलं 2015 साली जानेवारी महिन्यात स्नेहाने इंटेरियर डिझायनर अनुराग सोळंकी यांच्या सोबत लग्न केले परंतु डिसेंबर महिना उजाडला दोघांमध्ये घटस्फोट झाला

आणि ते दोघे देखील वेगळे झाले आपल्या पहिल्या पतीवर तिने घरगुती हिंसाचाराची आरोप केले तर आपला दुसरा पती म्हणजे अनुराग याच्यावर मानसिक छळाचा तिने आरोप केला आणि या कारणांमुळे आपल्या घटस्फोट झाला असे स्नेहा म्हणते स्नेहा वाघ च नाव आता ॲक्टर वरून खंडेलवाल आणि ॲक्टर फैजल खान यांच्या सोबत जोडले जात आहे नेहाने एका इंटरव्यू च्या दरम्यान तिच्या लग्नात विषय भाष्य केले होते स्नेहा सांगते की माझं जेव्हा पहिलं लग्न झालं तेव्हा मी फक्त एकोणीस वर्षाचे होती आणि मनात दुनियादारीचा कुठलाही प्रकारचा संबंध माहिती नव्हता

मी समाजात जास्त वावरलेले देखील नव्हते मला कुठलाही काही समजत नसल्यामुळे मी तेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि वेगळे झाले पुन्हा एकदा मी सात वर्षांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त माझ्या वैयक्तिक सुखासाठी परंतु तो निर्णय देखील फसला त्यामुळे कुठलाही प्रकारचा दोष नव्हता लोक माझ्याविषयी काय बोलतील याच्याशी मला काही एक देन घेणं नाही मी सर्वात आधी माझ्या वैयक्तिक सुखाचा आणि वैयक्तिक आनंदाचा विचार करते यात काय हे वाईट नाही असं माझं म्हणणं स्नेहाने 2014 साली सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये जयपुर जोशीले या टीम मधून भाग घेतला होता

2016 साली झालेल्या पोरी पटव ना हिंदी अल्बम मध्ये देखील स्नेहा झळकली होती स्नेहाला इंस्टाग्राम वर 222 के म्हणजे दोन लाख 22 हजार फॉलॉवरस आहे इंस्टाग्राम वर स्नेहा प्रचंड अॅक्टीव असते स्नेहा बरोबर आता एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली आपण जाणून घेऊयात काउंटर वर्षे विषय बिग बॉस च्या घरामध्ये आपल्या मागील दोन लग्नं विषयी बोलताना स्नेहा वाघणे आपला पहिला पती अविष्कर दर्वेकर वर घरगुती हिंसाचार आणि शिवीगाळ करण्याचा आरोप सांगितला तर आपला दुसरा पती अनुराग सोळंकी यावर मानसिक छळ केल्याचा आरोप तिने सांगितलं हे बोलले नंतरच काम्या पंजाबी यांच एक वीट जाहीर झालं बघू आपण त्या ट्विटमध्ये काय म्हणाला कामया पंजाबी ट्विटमध्ये म्हटले ते तुला बिग बॉसच्या घरात जायचं होतं तर तू आली

यासाठी तुला शुभेच्छा परंतु खेळायचा असेल तर नीट खेळ कुठलाही प्रकारचा विक्टिम कार्ड वापरू नको मला पण तुझ्या पहिले लग्न विषयी काही माहित नव्हतं परंतु तुझ्यात दुसरे लग्न विषयांचे सांगते त्याचे मी सगळे फॅट्स तुला सांगू शकते त्यामुळे असा कुठलाही खोटंनाटं फसवू नको आणि प्लेयर खेळ असे काम्या पंजाबी तिच्या विधानावर बोलले आता आपण जाणून घेऊयात स्नेहा वाघ यांच्या काही आवडी-निवडी विषयी स्नेहा ही एक फुल ट्रेन क्लासिकल डान्सर आहे ती म्हणते मी जर एक्टिंग मध्ये नसते

तर मी नक्कीच डान्स इन्स्टिट्यूट खुलली असती आणि सर्वांना डान्स शिकवला असता स्नेहाला 2018 साली ऑस्ट्रेलिया येथे धनुरवत भेटलं होतं स्नेहा एक धार्मिक व्यक्ती असून तिची भगवान गणपतीवर निस्सीम श्रद्धा आहे स्नेहल गाड्यांची देखील प्रचंड आवड आहे स्नेहा कडे सध्या ऑडी कार आहे तर ही होती मित्रांनो आयुष्यात अनेक चढ-उतार बघणारी कणखर अभिनेत्री स्नेहा वाघ यांच्या विषयी थोडक्यात माहिती मित्रांनो स्नेहावन यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा किंवा यांची बायोग्राफी कार्ड सांगणारा हा प्रथमच एवढ्या पूर्ण डिटेल आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *