जय दुधाने बायोग्राफी मराठमोळा जय दुधाणे

आज आपण माहिती जाणून घेणार आहोत एका व्यक्तीविषयी अत्यंत कमी वयातच प्रसिद्धीस आली ती व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक अभिनेता आहे एक खेळाडू आहे एक क्रिकेटर आहेत एक बिझनेस आहे अनेक फिटनेस मॉडेल देखील आहे त्या व्यक्तीने आत्ताच दोन दिवसांपूर्वी स्पलित्स्विल्ला 13 चा सिजर जिकलेला आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सगळ्यांचे लाडके जय दुधाने आहेत सध्या जय दुधाने यांचे नाव बिग बॉस फार चर्चेत आलेला आहे आपण जाणून घेणार आहोत

जय दुधाने यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काही माहिती त्यांच्या बालपणीपासून तर फिटनेस मॉडेल होण्यापर्यंतचा सर्व प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत जय दुधाने यांना खरी लाईमलाईट भेटली ती स्पलित्स्विल्ला 13 या कार्यक्रमापासून स्पलित्स्विल्ला मधील जय यांचा परफॉर्मन्स जयांची बोलायची पद्धत आणि त्यांचा पिळदार शरीर बघून फॅन तयार झालेले आहे आणि आता अजय दुधाणे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले ते आपल्या बिग बॉस मराठी सीजन थ्री मुळे बॉसच्या घरात जय यांनी एंट्री घेतली असून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत आपण जाणून घेणार आहोत

जय हे कुठल्या प्रकारचे स्पोर्ट खेळतात जय यांच्याकडे किती प्रकारच्य कार आहे तसेच त्यांच वार्षिक उत्पन्न किती आहे असंख्य गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो जय दुधाने यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ठाणेया शहरात 25 जुलै 1998 रोजी झाला त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण व कॉलेजचे शिक्षण ठाणे येथून पूर्ण केले जयला बालपणापासूनच स्पोर्टची खूप आवड होती त्यामुळे शाळेतील प्रत्येक स्पोर्ट इव्हेंट मध्ये सगळ्यात आधी भाग घेत असे क्रिकेट टेनिस फुटबॉल बॉक्सिंग यांसारखे खेळांमध्ये विशेष रुची होते

जय हा स्टेटस लेव्हलचा क्रिकेट प्लेअर देखील होता जय ने पर्यंत अनेक टूर्नामेंटमध्ये भाग घेतला होता व त्यातील भरपूर टूर्नामेंट जिंकलेला होता तसेच क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉटस क्रिकेट ग्राउंड देखील सामना खेळलेला होता जय टेनिस स्पर्धेत आपल्या शाळेचा प्रतिनिधित्व करत असे देखील नॅशनल लेव्हल चा जिम्नॅस्टिक खेळाडू आहे तसेच स्टेट लेवल चा खेळाडू आहे आणि अंडर नाईन्टीन स्पर्धेत त्याने शंभर व दोनशे मीटर रेस मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व देखील केल आहे तसेच या दोन्ही 100 व 200 मीटर रेस मध्ये जय रणरफ ठरला होता

आपलं ग्रॅज्युएशन शिक्षण घेत असताना जयने यांना संपूर्ण फोटो कसा बॉडीबिल्डिंग आणि बॉक्सिंग कडे वळवला बॉक्सिंग ची तयारी करताना त्याने आपल्या शरीरात जणूकाही कायापालटच केला अगदी कमकुवत शरीर शरीरयष्टी असणारा जय एकदमच मस्कुलर दिसू लागला जय त्याच्या विषयी सांगताना म्हणतो हे शरीर मला काही सहज भेटले नाही यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली आहे आणि मुख्य म्हणजे मी माझ्या गोल वरून कधीच झालो नाही आणि यापुढे देखनेमी माझ्या गोल वरून कधीच होणार नाही याची मी ग्वाही देतो

जय हा इंटरनॅशनल स्कूल सायन्स असोसिएशन मान्यताप्राप्त पर्सनल फिटनेस ट्रेनर आहे जयची स्वतःच्या मालकीचे फिटरनल नामक जिम देखील आहे तसेच जयस स्वतःच्या हॉटेल देखील आहे आणि त्याचे नाव मिस्टर इडली आहे ते हॉटेल जय ने 2019 मध्ये चालू केले होते जय आपल्याला मुंबईमधील वेगवेगळ्या शोच्या ओपनिंग सेरीमनी मध्ये दिसत असतो जय दुधाने यांचे वडील बिझनेस मॅन आहे आणि त्यांचे आई एक हाउस वाईफ आहे ज्यांना छोटी बहिण देखील आहे तिचे नाव साक्षी दुधाणे आहे आणि ती सध्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहे

जय त्यांना खरी प्रसिद्धी भेटली ती एम टीव्हीवरील स्पलित्स्विल्ला 13 या शो पासून त्यांची फिजिक्स बघून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि त्यांचे चर्चा सर्वत्र होऊ लागले होती त्यानंतर जय आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोक्यात आले आहे ते म्हणजे कलर्स मराठी बिग बॉस सीजन थ्री च्या माध्यमातून बिग बॉस मराठी मध्ये बघून अनेकांना धक्का पोहोचला आहे आता आपण जाणून घेणार आहोत यांच्या विषयी काही इंटरेस्टिंग माहिती जय हा कुठल्याही प्रकारचे स्मोकिंग करत नाही मात्र अल्कोहोल घेतो

आणि ते देखील फार लिमिटेड प्रमाणात घेतो आपल्या फिजिक्सच्या आणि शरीराच्या काळजी तेवढच तो घेतो सर्वात आवडते खाद्य पदार्थ आहे पिझ्झा पीनट बटर आणि ग्रिट फिश आहे जय चे सर्वात आवडते ॲक्टर ज्यांनी जायला फिजिक्सच्या बाबतीत खूप प्रेरणा दिली ते म्हणजे रितिक रोशन सलमान खान आणि जॉन अब्राहम आहे तसेच जयचे आवडते क्रिकेटर हे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जय हा किती प्रसिद्ध क्रिकेटपटू होता किंवा जायला किती क्रिकेटची आवड होते

तसेच जयची आवडती अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे आता आपण जाणून घेऊया कार कलेक्शन विषय जयला कारची भलती आवड आहे जय कडे मर्सडीज ऑडी मारुती एस क्रॉस जय त्याच्याकडे एक कुत्रा आहे त्या कुत्र्याचा वाढदिवस दर वर्षी न चुकता साजरा करतात जय हे स्वतःला सिंगल सांगत असले तरी जय सध्या सिमरन बाबा यांना डेट करत आहे सिमरन बाबाच्या मुंबईमधील सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर आहे आणि मॉडेल देखील आहेत तसेच निकी पांडे हे देखील जयच्या जवळ मैत्रिणींपैकी एक आहे जय ला मोकळा वेळेमध्ये टेनिस खेळायला फार आवडते

तसेच जय कधीकधी गिटार देखील वाजवतो आणि मोकळ्या वेळेत त्याचा मूड झाला तर तो जिम मारायला देखील जातो दुधाने यांचे वार्षिक उत्पन्न ऐकून आपल्याला थोडा शॉक बसेल कारण वयाच्या तेविसाव्या वर्षी अजय दुधाणे यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन मिलिअन डॉलर म्हणजे वीस लाख रुपये आहे जय यांना इंस्टाग्राम वर 417 के म्हणजे चार लाख 17 हजार फॉलोवर्स आहे जय हे स्पलित्स्विल्लाड पासून अत्यंत वेगाने प्रसिद्ध झाले होते आज देखील त्यांच्या प्रसिद्धीमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे आणि बिग बॉस मराठी मध्ये आल्यापासून

तर त्यांची प्रसिद्धी काहीतरी वरच्या लेवल वरच गेलेली आहे जय दुधाने यांचा पहिला फोटो आणि आत्ताचा फोटो आपण जर बघितला आपल्याला जमीन अस्मानचा फरक साफ दिसेल जय दुधाणे यांनी केलेली मेहनत आणि यांचा फोकस आपल्याला त्यांच्या फोटो मधून स्पष्ट दिसतो म्हणजे यांचे वडील कमालीची मेहनत बघून मी देखील ही बायोग्राफी बनवता बनवता जय यांचा इतका मोठा फॅन झालो की सांगू नाही शकत एवढ्या कमी वयात एवढे डेडिकेशन आणि एवढ्या बोलणे मेहनत करणं ही काही साधी गोष्ट नाही

मित्रांनो खूप जणांना जयच्या बॉडी बिल्डिंग आणि स्पलित्स्विल्ला मध्ये देखील खूप चर्चा होत होती कमी वयात जय एवढे स्टेट घेऊन आणि एवढे त्याने मेंटेन केलेला आहे ही साधी गोष्ट नाही मित्र आत्ताच एम टीव्हीवरील स्पलित्स्विल्ला13 या या कार्यक्रमा चा विजेता जय दुधाने आणि आदिती राजपूत हे ठरलेले आहे त्यांनी फायनल मध्ये शिवम शर्मा आणि पलक यादव यांना मात दिलेली आहे त्यांनी आपली फिजिकल आणि मेंटल दाखवून संपूर्ण स्पलित्स्विल्ला गाजवलं आहे आणि आता ते विनर देखील ठरलेले त्यांनी शेवटचा लवकर हातास जिंकून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *