बिग बॉस मराठी सीजन 3 च्या घरात सध्या प्रेमाचे वारे वाहत आहेत या घरातील दोन जोड्या एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहेत नुकताच बिग बॉस मराठी चावडी महेश मांजरेकर यांनी मला वेड लागले प्रेमाचे हे गाणे गुणगुणत याबाबतचे संकेत दिले आहे मंडळी बिग बॉसच्या घरातील या दोन जोड्या
म्हणजे जय आणि स्नेहा तसेच विशाल आणि सोनाली या दोन्ही जोड्या एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा आता सर्वांनाच अंदाज आला आहे यातील विशाल आणि सोनाली यांची बॉण्डिंग मैत्रीपेक्षा जरा जास्तच आहेत तर दुसरीकडे जय हा सतत स्नेहा सोबत फ्लड करत असतो तर स्नेहसुधा त्याला चांगला रिस्पॉन्स देत तसेच जय कॅप्टन व्हावा
यासाठीसुद्धा स्नेहा खूप प्रयत्न करत होती आणि नंतर वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या आदेश ने जयला रात्री पहारेकरी म्हणून उभे राहायला सांगितले सुद्धा स्नेहाला आवडला नव्हता या निर्णयामुळे आदीस सोबत वाद घालताना देखील दिसली तसच ती सकाळी उठल्यानंतर जयला मिठी सुद्धा मारली जय आणि स्नेहाची
ही बॉण्डिंग बघून आता हे वेगळ्याच वळणावर असल्याची चर्चा सुरू आहे पण मंडळी आता अविष्कार च काय होणार कारण स्नेहा वाक्य अगोदर 2 लग्न झाली आणि या दोन्ही लग्नातून तिचा घटस्फोट झालाय अविष्कार दारव्हेकर हा तिचा पहिला पती असून तिने घरगुती हिंसाचाराची आरोप करत आविष्कार पासून घटस्फोट घेतला होता पण आता बिग बॉसच्या घरात अविष्कार पुन्हा स्नेहाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय
पण स्नेहाने नुकतच सुरेखा कुडची यांच्याजवळ स्पष्ट केले कि अविष्कार आणि तिचा पुन्हा एकत्र येण्याची पण भर ही शक्यता नाही आहे तसेच दुसरीकडे स्नेहा ही तिच्या पेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान असलेल्या जायला मात्र चांगला रिस्पॉन्स देते आहे तिची आणि जयची मैत्रीपेक्षा जरा जास्त बॉण्डिंग झाल्याचे दिसत आहेत
त्यामुळे याचा अविष्कार ला त्रास होणार हे तर नक्की आहेत तर मग बिग बॉस मराठी सीजन 3 घरातील स्नेहा आणि जय तसेच सोनाली आणि विशाल या 2 जोड्यांपैकी तुमची आवडती जोडी कोणती आणि यांच्या प्रेमाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद