नवरात्रीमध्ये अनेक सेलिब्रेटी देवीची रूप साकारणारे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असतात 2019 यावर्षी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने भारतातील देवींच्या मूर्ती मूर्त रूपाचं फोटोशूट करण्याचा एक वेगळा प्रयत्न केला
अपूर्व या फोटोशूट तिने घेतलेल्या मेहनतीचा अनेकानी कमेंट करत कौतुक केलं पण यासोबतच तिला टीकेचा सामना करावा लागला देशभरात प्रसिद्ध असलेल्या देवीची मूर्त स्वरूपातील रुप अपूर्वा ने फोटोशूटमध्ये साकार येत पण तिच्या फोटोशूट वर एका युजरने टीका केली
तो कमेंटमध्ये म्हणाला डीसलाईक्स डिसलाइक किती किती कमेंट देऊ आपण सर्व इतके पूजनीय नाही आहोत तुम्हीपण आणि मी पण आणि इतर देवी-देवतांचा नका पावित्र्य भंग करू आपले फेज त्यांना मौफ करून एवढी हौस असेल तर तसं फोटोशूट करुन घरात लावा
आपल्या पिक्चरची रोज पुजा करा त्याला कंटिन्यू बघत बसा बट आम्हाला पब्लिक वर लादू नका आणि कॉन्ट्रोव्हर्सी चा खेळ खेळू नका प्लीज आणि जितके तुम्ही माझा कमेंट डिलीट करा इतक्यांदा हा सेम कमेंट लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस करणार
मग तुम्ही कुठेही मौफ पीक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अपूर्वा ने देवीच्या मूर्त स्वरूपातील फोटो वर स्वतःचा चेहरा मौफ करून ती प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करते असं त्याचं म्हणणं होतं अपूर्वा त्याच्या कमेंट वर रिप्लाय करत तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला
मी व माझ्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असा कधीच दावा केला नाही की आम्ही दैवी व्यक्तिमत्व होते मी आणि माझे सहकारी निव्वळ कलेचे उपासक आहोत हा प्रकल्प ही आमची संकल्पना आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही देवीची विविध रूपे
आणि त्या विशिष्ट शक्ती पिठाची महती भाविकांना पर्यंत पोहोचवण्याचा एक निखळ प्रामाणिक प्रयत्न आहेत आपल्या संस्कृतीचा वारसा लुप्त होत चालला आहे त्याला उजाळा देण्याचा हा प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रयत्न पण युजने तीच काहीही ऐकून न घेता तुम्ही डिप्लोमॅटिक उत्तर देत आहात असा आरोप केला अपूर्वा ने केलेले फोटो शूट आणि त्यावर झालेली ही टीका यावर तुमचं काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद