बिग बॉस मध्ये गेल्याबद्दल कीर्तनकार शिवलीला यांनी मागितली माफी

बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील या सुद्धा सहभागी झाल्या होत्या पण त्या एक कीर्तनकार असून त्यांनी बिग बॉसच्या शोमध्ये सहभाग घेतल्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज झाला अनेकांनी शिवलीला यांना टोल केलं पण मंडळी आता शिवलीला पाटील यांनी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे बिग बॉस हा शो सोडला आहे आणि आता नुकताच शिवलीला येणे एबीपी माझा मराठी न्युज चॅनल सोबत बोलताना मी बिग बॉस मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी वारकरी संप्रदायाचे माफी मागितली

तसेच अशी चूक पुन्हा करणार नसल्याचेही म्हटले एकंदरीत शिवलीला यांनी वारकरी संप्रदायाचा नाराज मुळीच पुन्हा बिग बॉस मराठी च्या मराठी च्या घरात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते पण शिवलीला यांनी तब्येत ठीक नसल्याने आणि बिग बॉसच्या घरातील एसीचे वातावरण आपल्याला सूट होत नसल्याने बिग बॉसच्या घरात पुन्हा न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले मंडळी शिवलीला पाटील या मुलाखतीत म्हणाल्या की मी बिग बॉस सीजन 3 मध्ये जाण्याचे घेतलेल्या निर्णयाने वारकरी संप्रदाय

आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी त्यांची दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते माझे विचार पोहोचल्या साठी मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी माझा घेतो मात्र प्रामाणिक होता महाराष्ट्राचे संस्कृती वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरा याबाबत हा शो पाहणाऱ्या मराठी आणि अमराठी वर्गाचे प्रबोधन करावे या हेतूने मी बिग बॉस चे तिसरे सिजन मध्ये दाखल झाले त्यानंतर मात्र मी पैसा आणि प्रसिद्धीसाठी गेल्याचा आरोप सुरू झाले मात्र आपल्याला त्याची गरज नाही आपली संस्कृती या फिल्मी क्षेत्रापर्यंत पोहोचवले या हेतूने तेथे जाण्याचा निर्णय घेतला

मात्र यामुळे मला खूप मोठ्या प्रमाणावर टोल केलं गेलं डोक्यावर पदर नाही म्हणून सांगितलं गेलं मात्र मी जे कीर्तनाच्या वेळी व्यासपीठावर करते ते तिथे केले मी गाण्यावर नाचण्या बाबत आक्षेप घेतले गेले मात्र मी नाचले ते पहिले गाणे विठुरायाच्या वारीची होते तर दुसरे गाणे आई तुळजाभवानीचे होते मात्र यानंतर इतर कोणतेही हिंदी गाण्यावर ना माझे हात ना पाय हल्ले बिग बॉस हा शो वारकरी संप्रदाय पाहत नाही हे मला माहीत आहे मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहीत नव्हत्या त्यांना त्या माहित करून दिल्या

मी तिथे गेल्यानंतर तुळशी वृंदावनाच्या रोज सर्व मंडळी पाया पडू लागले तेथे बोला पुंडलिक वरदा नाद घुमू लागला हेच माझे यश तेथील विकृतीची प्रकृती बदलून दाखवली पुढे कोणत्याही व्यासपीठावर गेले तरी माझ्या तोंडी विठुरायाचे नाव आणि मनात छत्रपतींचे विचार कधीच भेटणार नाही तृप्ती देसाई यांच्या सोबतच या वादावर बोलताना मी मर्यादा पाळून त्यांना योग्य शब्दात योग्य पद्धतीने चौखउत्तर दिले इंदुरकर महाराजांना माझा पाठिंबा होता आहे आणि राहणार मी वारकरी संप्रदायाच्या बाजूने मी नेहमी राहणार होती तेही सांगितले बिग बॉस मध्ये जाण्याचे निर्णयाला माझ्या घरच्यांनी विरोध केला होता

मात्र त्यांनाही मी आपला हेतू सांगितल्यावर त्यांनी परवानगी दिली मी पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने तेथील दमट हवामान एसीच्या वातावरणामुळे माझी तब्येत बिघडली मी चार दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यानंतर मी शांतपणे विचार करून केवळ तब्येतीच्या कारणाने मी बिग बॉस च्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र माझे बिग बॉस मध्ये जाण्याने जे वाद कुठले ज्या पद्धतीने संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी नाराज झाली त्यामुळे आता यापुढे दूध पोळल्यामुळे भविष्यात अशी कोणतीही चूक करणार नाही

असा कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली तर वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही असे म्हणत शिवलीला पाटील यांनी वारकरी संप्रदायाचे माफी मागितली तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *