या मराठी अभिनेत्रींनी प्रियकराला चा नवरा खरा आयुष्यातील जोडीदार

लग्न म्हणजे एक सुंदर प्रवास याची वाट एखादेवेळी खडतर असेल पण स्वतःला जोडीदाराला दिलेले वचन पाळणे महत्त्वाचे असतात पती-पत्नी पेक्षाही चांगले मित्र म्हणून राहणार जास्त गरजेचे असत हे एकमेकांना मानसिक आधार दिला तर नातं टिकू शकतात आपल्या हक्काचा माणूस आपल्या सोबत आहे हे फिलिंग लग्नच आपल्याला देत असता तर मित्रांनो आज आपण मराठी कलाविश्वात प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांनीदेखील खऱ्या आयुष्यात कोणाशी लग्न केले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत

अभिनेत्री प्रिया बापट इचे लग्न मराठी अभिनेता उमेश कामत सोबत झाले आहे उमेश हा प्रिया पेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठा आहे 18 सप्टेंबर 1986 प्रिया ची जन्मतारीख आहे तर 12 डिसेंबर 1978 रोजी उमेशचा जन्म झाला आहे विशेष म्हणजे उमेश नाही तर लग्नाची मागणी घातली होती सुरुवातीला प्रियाच्या घरच्यांनी या लग्नासाठी नकार दिला होता कारण उमेशचा कलाविश्वात अजून चांगला जम बसला नव्हता परंतु लग्नानंतर लगेच एका वर्षात उमेशने मुंबई मध्ये स्वतःचे घर घेतले माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेला गॅरी अर्थातच

अभिनेता अभिजित खांडकेकर हा टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिका आहे माझिया प्रियाला प्रीत कळेना ही अभिजीत ची पहिली मालिका खरं तर या मालिकेतून तो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला छोटा पडदा सोबतच अभिजीत मोठ्या पदावर कार्यरत आहे जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा ध्यानीमनी भय ढोल ताशे या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे 1 फेब्रुवारी 2013 रोजी अभिजीत आणि शुक्रा विवाहबद्ध झाले सुखदा देशपांडे आणि अभिजीत खानविलकर यांची लव्हस्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे फेसबुक दोघांच्या लव स्टोरी ला सुरुवात झाली होती

सुखदा देखील एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे चार दिवस सासूचे कळत नकळत हा खेळ सावल्यांचा तू तिथे मी शतदा प्रेम करावे या मराठी मालिकांमधून कसम से आणि पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील मुळे घराघरात पोहोचलं मराठमोळं नाव म्हणजे प्रिया मराठे 24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून झाली श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे सोबत प्रियाचे अगदी थाटामाटात लग्न झाले शंतनु मोघे यांनी सुप्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती

शंतनु मोघे यांनी प्रियाला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये लग्नाची मागणी घातली होती दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता सुरज जोशी आणि सखी गोखले यांनी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केले आहे या मालिकेमुळे दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली सखी आणि सुरत सेटवर खूप भांडायचे परंतु नंतर ते कधी प्रेमात पडले ते त्यांनाही कळले नाही नंतर सखी पुढील शिक्षणासाठी फॉरेन मध्ये गेली तेव्हा सुरत देखील तिला खास भेटण्यासाठी जायचा सखी आणि सुरज 11 एप्रिल 2019 रोजी विवाह बंधनात अडकले मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर

4 डिसेंबर 2016 रोजी विवाहबंधनात अडकले दोघांची पहिली भेट लग्नाच्या तीन वर्षे अगोदर तुझी माझी लव स्टोरी या चित्रपटाच्या सेटवर झाली होते त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमाचं रुपांतर लग्न झाले श्रुती आणि गौरव यांचा पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला अभिनेत्री मयुरी वाघ अभिनेता पियुष रानडे यांनी अस्मिता या मालिकेत एकत्र काम केलं होतं या मालिकेत त्यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती अस्मिता या मालिकेमुळे त्यांची खूप चांगली ओळख झाली त्यानंतर ते खूप वेळ एकत्र राहिल्यामुळे त्यांच्या बॉण्डिंग खूप जास्त घट्ट झालं

त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि 1 फेब्रुवारी 2017 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले संग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपास होते त्यामुळे या दोघांचे तोंड ओळख होती पण खुशबू च्या मनात संग्राम विषयी इमेज काही खास नव्हती त्याला खूप एटीट्यूड आहे असं खुशबू ला वाटायचं त्यानंतर या दोघांनी एकत्र एका मालिकेमध्ये काम केले तेव्हा संग्राम बद्दलचे खुशबू च मत बदललं आणि ते दोघे चांगले मित्र बनले जर खुशबू च लग्न मालिकेत संग्रामशी झालं नाही तर मी मालिका सोडणार अशी ताकीद खुशबु ने मालिकेच्या निर्मात्यांनी दिली होती

पण मालिकेत खुशबू आणि संग्राम यांचा लग्न झालं नाही त्यामुळे खुशबू नये ती मालिका सोडली परंतु नंतर संग्राम आणि खुशबू ने खऱ्या आयुष्यात लग्न केले 24 जानेवारी 2015 साली अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हीमंशू मल्होत्रा विवाह बंधनात अडकले 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अमृताने हिमांशू सोबत लग्नाचा निर्णय घेतला होता अमृता आणि हिमांशू यांनी नच बलिये सीजन 7 मध्ये भाग घेतला होता आणि या जोडीने नच बलिये सीजन 7 हा किताबही जिंकला होता अमृता आणि हिमांशू ची पहिली भेट झाली ती सिनेस्टार की खोज या रीलिटी शो मध्ये अमृता आणि हिमांशू चा करियर चा पहिला टप्पा म्हणजे झी टीव्हीवर लागणारा हा रियालिटी शो होता

ते दोघे या रियालिटी शोचे पार्टीत शी पॅंट तसेच खूप छान मित्र होते दोघेही वेगळे शहरातून असल्यामुळे त्यांची लव्हस्टोरी टू स्टेट चित्रपटाच्या प्लॉट सारखीच आहे रश्मी अनपट आणि अमित खेडेकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते ऐतिहासिक नाटकात एकत्र काम केले होते त्यांची पहिली भेट या नाटकातून झाली अमित त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा अाणी रश्मी राणी येसूबाई यांचे कॅरेक्टर प्ले करत होते जशी जशी त्याची ओळख वाढली तशी त्यांची मैत्री अजूनच घट्ट होत गेली मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं आणि अमितने रश्मीला एक दिवशी प्रपोज केला

दोन वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ते दोघे 26 डिसेंबर 2013 ला विवाहबंधनात अडकले शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी महेश कोठारे हे नवीन चेहऱ्याचा शोध घेत होते त्यासाठी उर्मिला कामासाठी घरी आले होती त्यावेळी आदित्य नुकताच झोपेतून उठला होता आदित्य झोपेतून उठताच उर्मिलाला त्याने समोर पाहिले आणि पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला तिची नायिका म्हणून पहिलीच फिल्म होती आणि आदित्य त्या चित्रपटात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता सेटवर आदित्य आणि उर्मिला यांची ओळख झाली त्यांचा हळूहळू प्रेमात रुपांतर झालं एकमेकांशी बरीच वर्षे डेट केल्यानंतर 20 डिसेंबर 2011 ला दोघे विवाहबद्ध झाले तर मित्रांनो यातील कोणती अशी जोडी आहे याचे लव्ह स्टोरी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *