अक्षय नाईक च्या पायाला दुखापत झाली आहे खाया पिया कुछ नही ग्लास थोडा बारा आणा असं कॅप्शन देत अक्षयाने पोस्ट केलंय मी दुखापत झाल्यामुळे अक्षयने मालिकेतून ब्रेक घेणार का
अशी चर्चा सुरू झाल्या आहेत याशिवाय काही दिवसांपूर्वी सुंदरा मनामध्ये भरली मध्ये हेमाचे भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रमिती ने मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या
प्रमिती ने स्वतःहून पोस्ट करून तिने मालिका सोडली असून ब्रेक घेतला अशी अधिकृत घोषणा केली दुखापत झाल्यामुळे अक्षया मालिकेचे शूटिंग करून ठेवेल हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल तर तुम्हाला याविषयी काय वाटतं लतिका फेम अक्षया या दुखापतीतून बरी होईल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद