जॅकी चॅन च्या मुलाने आणि शाहरुख खान च्या मुलाने तेच केले पण त्यांच्यातील फरक पाहून ध’क्का बसेल

18 ऑगस्ट 2014 रोजी च्यानला म्हणजेच ॲक्शन चित्रपटांचा बादशहा दस्तूर खुद्द जॅकी चॅन च्या मुलांना 14 ऑगस्ट रोजी बीजिंग पोलिसांनी ड्र’क्स बाळगण्यामुळे अटक केली होती सोबत तैवणी अभिनेता काईगो सुद्धा होता चॅनच्याच अपार्टमेंटची झडती घेतल्यानंतर पोलिसांना अधिक अमली पदार्थ सापडले होते थोड्याच वेळात जॅकी चॅन ने आपल्या मुलाच्या वापराबद्दल जाहीर माफी मागितली होती तेव्हा जॅकी चॅन म्हणाला होता की माझ्या मुलाच्या कृत्याची मला लाज वाटते एक बाप म्हणून हे माझे अपयश आहे

आणि मी त्याच्या संरक्षणासाठी यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही कारण आज तो वाचेल पण त्याच्या सवयी बदलणे मला परत अपयश आले तर तो अजून कोणाला या च्या नादी लावायची शक्यता आहे जॅकी चॅन च्या मुलाला ड्रक्स च्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला नंतर त्याच्या मुलानेही त्याबद्दल जाहीर माफी मागितली त्यात तो म्हणाला होता की आपण केलेले कृत्य चुकीचे असून केलेल्या कृत्याला कुठल्याही प्रकारची सहानभूती अथवा माफी नाही म्हणून मी शिक्षा भोगून आलोय यापुढे असं कृत्य कधीही माझ्या हातुन घडणार नाही

जॅकी चॅन आणि त्याच्या मुलाच्या या कृत्याने जगापुढे एक समाजाप्रती असणाऱ्या जाणिवेचं उदाहरण स्थापित केल्या जॅकी चॅनच्यात मुलाचा ड्र’क्स घेन जवळ ठेवन आणि वाटप करणे समर्थनीय नाही परंतु त्यानंतर त्याच्या वडिलांचं आणि त्याचे स्वतःचे त्याला प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्ही कितीही मोठ्या बापाची सुपुत्र असले तरी कायद्यापुढे सगळे समान असतात हे भावना त्याच्या कृतीतून प्रदर्शित होते आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या या कृत्यामुळे का होईना अनेक तरुणांचा चुकीच्या मार्गावर जाण थांबलं असावं अशी वेडी आशा बाळगायला हरकत नाही

कारण आपण फक्त आशेवर जगणारी माणसं पण हे छान छान आदर्श झालं विदेशात आपल्याकडे काय आपल्याकडे परवा एका राजसुमाराला ड्रक्स बाळगले म्हणून पोलिसांनी पकडला आहे पण इकडे त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट आली आहे लाट देशात हजारो वाईट घटना घडल्या पण तोंडातून एक शब्द काढणारे आज बच्चा आहे अजून काही तर त्याला मुद्दामून पकडलं काही येडे पंखे तर त्याच्या घराबाहेर विआर विथ यु किंग खान विथ बीस दिस्त अस लिहिलेले पोस्टर घेऊन उभे आहेत ड्र’क्स बाळगणे सेवन करणे

असे काय काय आरोप असलेले आरोपी पकडले जाणा टफ टाइम असू शकतो जर असेल टफ टाइम तर नक्की पोस्ट वाल्याची पण एकदा चौकशी व्हायला हवी कारण कदाचित हेच त्याला ड्र’क्स पुरवत असावे नाही आपला एक संशय म्हणून म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जण म्हणाला आर्यन कशाला ड्रस विकेल त्याच्याकडे इतका पैसा की तो ते क्रूझ विकत घेऊ शकतो अहो त्या जॅकी चॅन कडे इतका पैसा आहे तो ते मन्नत की काय त्याच्या सहित आर्यन च्या बापाला चार वेळा विकत घेऊन आठ वेळा विकू शकतो

ते पण लॉस मध्ये पण कदाचित आपल्या उपस्थितीमुळे कोर्ट आणि पोलिसांच्या कामावर परिणाम होईल म्हणून जॅकी चॅन आपल्या मुलाच्या केसच्या वेळी कोर्टात उपस्थित सुद्धा राहिला नव्हता कारण होतं मुलांच्या हातून घडलेल्या असमर्थनीय गुन्हा आहे कोर्टात केस सुरु आहे तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणून आहात हे चुकीचे आहे असे म्हणणारे शाहरुखचे पंखे खूप आहे त्यांच्यासाठी मी कुठेही गुन्हेगार असा उल्लेख केला नाही आणि आर्यन खान वरील गुन्हा सिद्ध झाला नसला तरी त्याने ड्र’क्स सेवन केल्याचं मान्य केलं आहे

आणि त्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि याबद्दल त्याच्या पिताश्रींची सामाजिक संदेश देणारी जॅकी चॅन सारखी आपली प्रतिक्रिया सुद्धा आली नाही म्हणून हा प्रपंच

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *