नागराज मंजुळे यांचा खडतर जीवनप्रवास

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला यायचं पाणी सिनेसृष्टीच्या स्वप्न पाहायचं हे कितीतरी अवघड वाटतात आणि त्या मध्ये कुटुंबाची परिस्थिती खूपच हलाखीची असेल तर आणखीनच अवघड अब्दुल कलाम यांचे एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वप्न नेहमीच मोठी पहा या वाक्याचा प्रत्यय येतो तो एका व्यक्तीबाबत ही व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जीवन प्रवास हालाखीची म्हणजे खूपच खडतर झालेला आहे मग आपण त्यांच्या खडतर प्रवास जाणून घेणार आहोत

सध्याच्या काळात मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळे वळण मिळाले आहे या वाहनांमध्ये दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे चा महत्त्वाचा वाटा आहे कवी लेखक अभिनेता दिग्दर्शक तर कधी स्क्रीन लेखक अशा वेगवेगळ्या पैलूतुं तू नागराज मंजुळे त्यांचा प्रवास झालेला आहे लोकं त्यांना नागराज या नावाने ओळखतो त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1978 मध्ये करमाळा तालुक्यात जेऊर या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव पोपटराव मंजुळे अस आहे नागराज यांच्या काका-काकूंना मुलं नसल्याने नागाच्या वडिलांनी नागराजला काका काकूंच्या पदरात दिलं

आणि नागराज चे वडील कुटुंबासह तुळजापूर ला आले नागराज यांचे बालपण जेऊर या गावात झालं काका काकुंनी जरी खूप प्रेम दिलं असलं तरी नागराज यांना एकटेपणा जाणवू लागला एकटेपणा घालवण्यासाठी अण्णा दिवसभर घराबाहेर राहायचे व्यसनाच्या दिशेने जाऊ लागले घरच्यासाठी आणलेल्या दारूच्या बाटल्या त्यातून थोडीशी दारू ते पिऊ लागले अशा पद्धतीच्या सवय लागल्यामुळे नागराज अण्णा यांना पैशाची गरज भासू लागली प्रसंगी ते चोरही करू लागले चोऱ्या करून मिळालेल्या पैशातून व्यसन आणि जुगाराच्या विश्वात रमले

एवढं सगळं करूनही त्यांचा एकटेपणा काही दूर झाला नाही उलट ते काही पटीने वाटलं त्यामुळे शाळेत अभ्यासात त्यांचे मन कधी रागवायचं नाही शाळा बुडवून मित्रांसोबत सिनेमा पाहिला जात असे प्रकार सुरू झाले सिनेमे पाहत असताना त्यांना चित्रपट सृष्टीच आकर्षण वाटू लागलं अमिताभ बच्चन यांचे ते खूप मोठे फॅन आहेत काही कारणाने नागराज करमाळा हून जेऊर ला आले जेऊर मध्ये त्यांना करमाळा पेक्षा वेगळ दिसलं त्यामुळे त्यांना अशी भीती होती की आपल्या वाईट सवयी मुळे आपल्या सोबत कोणी मैत्री करणार की नाही त्यामुळे व्यसनापासून दुर राहण्याच त्यांनी ठरवल

याच दरम्यान सातवीत असताना त्यांना एक मुलगी आवडत होती शालेय शिक्षण घेत असताना ते सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायचे दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नागराज मंजुळे खूपच निराश झाले पण त्यातून त्यांना वाचनाची आवड लागली वाचनालयात जाऊन अण्णा मिळेल ते वाचायचे वाचनापासून त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी लिखाण चालू ठेवला लिहिता लिहिता ते कविता ही करू लागले बारावी मध्ये असताना पहिली कविता त्यांनी केली आणि त्यांच्या कवितेचा कौतुकही झालं कौतुक झाल्याने त्यांचा आत्म विश्वास वाढला आणखी जोमाने लिहू लागले

त्यांच्या उन्हाच्या कटाविरुद्ध हा कवितासंग्रह छापून आलेला आहे यामधून त्यांना विचार आला आपल्या आयुष्यातील वास्तव्य लोकांसमोर मांडायला हवा म्हणून ते चित्रपटसृष्टीकडे वळाले त्यासाठी मास कमुनिकेशन त्यांनी शिक्षण देखील त्यांनी घेतल शिक्षणानंतर नागराज मंजुळे यांनी लघुपटाचा आपली पहिली कलाकृती सादर केले की ती म्हणजे पिस्तुळ्या या लघुपटाची सर्व सूत्र स्तुती झाल्याने नागराज अण्णा यांचा आत्मविश्‍वास अजूनच वाढला त्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळीच कथा मांडली जाती व्यवस्थेवर हा चित्रपटाचं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे शीर्षक गीत सोडून

कोणताही गाणं असतानाही या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले यावरच मंजुळे थांबले नाही 2016 मध्ये महाराष्ट्राला वेड लावणारा चित्रपट त्यांनी आणला तो म्हणजे सैराट गाणे कथा अभिनय दिग्दर्शन अशा सर्व बाबी या चित्रपटाचा होते त्यामुळे इतर सर्व स्तरावर हा चित्रपट च खूप कौतुक झालं आणि प्रेक्षकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला इंटरनॅशनल महोत्सवात त्या चित्रपटाची निवड देखील झाली मुख्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आला या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला नवी ओळख दिली यानंतर नाळ या चित्रपटात त्यांच कौतुक झालं या सर्व चित्रपटांमुळे नागराज मंजुळे यांना चित्रपट सृष्टीत एक वेगळीच ओळख मिळाली आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *