रेश्मा शिंदे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध असे नाव रेश्मा ही मूळची मुंबईची असून तिचा जन्म 27 मार्च 1987 रोजी झाला रेश्मा लहानांची मोठी सुद्धा मुंबईमध्ये झाली तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केलं आणि याच दरम्यान तिला अभिनय वेड लागलं आणि यामुळेच की काय तिने
2010 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचा सुपरस्टार मराठी रियालिटी शोमध्ये आपलं नशीब आपलं नशीब अजमावले आणि या शोधानंतर तिने खूप सार्या मालिकांमधील वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत त्यानंतर रश्मीने 2011 मध्ये बंद रेशमाचे या मालिकेमधून डेब्यू केला आणि ही मालिका तब्बल एक वर्षा पर्यंत चालली रेश्माने स्टार प्रवाह वाहिनीवरील बंध रेशमाचे
आणि झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्यभरे आणि लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकांमध्ये अगदी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तिची लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेतील पूर्वा ही भूमिका विशेष गाजली 2012 मध्ये रेश्मा शिंदे चा विवाह अभिजीत चौगुले यांच्या सोबत झाला अभिजित
हा पेशाने एक सिव्हिल इंजिनियर आहे रंग माझा वेगळाया स्टार प्रवाह वरील मालिकेतील आता काळया मुलीची भूमिका साकारत आहे रंगाने सावळा असलेल्या मुलींना समाजात कशाप्रकारे हिणवले जाते आणि काही लोक त्यांची चेष्टा कशी उडवतात हे या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद