सविता प्रभूने वडिलांच्या प्रोत्साहनामुळे अभिनय शिकले सिनेसृष्टीतील नवदुर्गा

आज नवरात्रीचा चौथा दिवस अंबिर तत्वनिष्ठ ध्येयवादी लाघवी ही स्त्रीशी रूप अनेक मालिका सिनेमा नाटकांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आधी शक्तीचे प्रतीक असलेल्या स्त्रीच्या स्वभावाचे अनेक पैलू सिने माध्यमांनी उलगडले नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही कलासंपन्न दुर्गा विषयी कधी कठोर तर कधी दृढनिश्चयी कधी प्रेम तर कधी सहनशील अशा अनेक छटा अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी त्यांच्या अभिनयाने रेखाटल्या 14 जुलै 1964 साली सविता यांचा महाराष्ट्रातील वाई येथे जन्म झाला

त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते लहानपणापासूनच सविता यांना अभिनयाची आवड होती घरातील हौशी वातावरणामुळे तर मी पहिल्यापासूनच प्रत्येक एकांकिका स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला वडील यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे प्रवेश घेतला विशेष म्हणजे एनएसडीच्या इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा त्यांच्या वडिलांनी करून घेतली होती देश विदेशातून येणाऱ्या दिग्दर्शक लेखक यांच्या हाताखाली सविता यांच्या अभिनयाचे शिक्षण पूर्ण झालं सुरुवातीच्या काळात भाषेच्या अडचणीमुळे त्यांना थोडा त्रास झाला पण त्यांनी हिंदी भाषा आत्मसात करण्याचे शिक्षण पूर्ण केलं

महाराणी पद्मिनी हे त्यांचे पहिले नाटक प्रायोगिक नाटकाची निर्मिती नाट्यसंपदा या संस्थेने केली होती पण त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं निष्पाप सदाशिव अमरापूरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलं होतं या नाटकातील त्यांची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली पार्टी हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा त्यानंतर त्यांनी लेक चालली सासरला धाकटी सून खरा वारसदार यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांची मुख्य भूमिका असलेला कळत नकळत हा सिनेमा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट ठरला

विक्रम गोखले अश्विनी भावे यांच्या सुद्धा या सिनेमात मुख्य भूमिका होत्या 1990 नंतर त्यांनी हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम करण्यास सुरुवात केली त्यांची पहिली मालिका होती फुलवंती दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या मालिकेत शास्त्रीचे पत्नीची भूमिका त्यांनी साकारली होती त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली बऱ्याच मालिकांमध्ये त्यांनी अभिनेत्रीच्या आईची भूमिका साकारली पवित्र रिश्ता कुसुम संगम या हिंदी मालिकांमधील त्यांनी साकारलेली आई खूप गाजली विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या

आईची प्रत्येक भूमिका ही खूप वेगळी होती नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या चार दिवस प्रेमाचे हे त्यांची भूमिका असलेला त्यांचा आवडीचा नाटक आहे या नाटकात विशेष म्हणजे प्रत्येक सीन मध्ये भूमिका बदलायची त्यामुळे हे नाटक खूप गाजलं आणि त्यामुळे सविता यांचं खूप कौतुक झालं या नाटकाचे जवळपास हजार प्रयोग झाले करियरमध्ये इतके यश मिळाल्यानंतरही प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती ही कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे प्रेक्षकांना मिळवून दिलेली दात आज माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे

अस सविता कायम म्हणतात सिनेमासाठी चे खास आठवण त्यांनी राष्ट्रीय मराठी ला दिलेल्या मुलाखतीत शेअर केली धाकटी सून या सिनेमापासून प्रेरणा घेऊन एका व्यक्तीने बेळगावला स्वतःचा पापडाचा धंदा सुरू केला आणि त्यात तो यशस्वी झाला त्यानंतर त्याने सविता यांची आवर्जून भेट घेऊन त्यांना प्रोडक्स दाखवलं आणि त्याची गोष्ट सांगितली सविता यांच्यासाठी ही गोष्ट खूप आनंदाची होती या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या मुलीची आणि कुटुंबाची खूप साथ लाभली असे ते आवर्जुन सांगतात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *