रेल्वेत एकटीला पाहून या मुली सोबत किन्नर ने जे केले ते पाहून धक्का बसेल

कल्याण स्टेशन आलं आणि गाडीत संपूर्ण खाली झाली डब्यात जेमतेम चार बायका उरले आहेत त्यातील दोघी उल्हासनगरला आणि उरलेले दोघे अंबरनाथ उतरणार हे स्वातीला सवयीने माहीत झालं होतं पुढे कर्जत येईल पर्यंत अर्धा-पाऊण तास आपल्याला एकटीला काढायचा जीवावर आलं स्वातीला पुढच्या स्टेशनवर उतरून जेन्ट्स च्या डब्यात जावं असं नेहमी वाटायचं पण एकट्या स्त्रीला पाहून त्यांच्या नजरेत जाणवणारा फरक तिला खूप दाखवत असे खरं तर रात्रीच्या वेळी लेडीज डब्यात

एक तरी पोलीस असतोच पण आज कोणीच नव्हता कदाचित आज स्टाफ शोर्टेज असेल किंवा गणपती चालू आहे त्यामुळे कुठे ड्युटी असेल स्वाती कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून काम करते त्यामुळे शिफ्ट असतात इतर शिफ्ट नाही काही वाटतं पण सेकंड शिपला रात्री घरी परत जायला घरी जायचं जीवावर येत तसं पाहायला गेलं तर हॉस्पिटल मध्ये राहायची सोय आहे पण पहाटे लवकर उठून घरी जायचं आणि लगेच निघायचा नुसतेच नाचा नाच शिवाय आपलं घर ते आपलं घर त्यामुळे घरी जायची ओढ असते अंबरनाथ गेलं

तसा डबा खरंच खाली झाला ती आशेने पाहत होती चुकून एखादी लेडीज किंवा पोलीस तरी येइल डब्यात पण व्यर्थ कोणीच नाही चढला तिने हेडफोन लावला गाणे ऐकण्यात स्वतःला गुंतवून घेतलं बदलापूर आलं आणि हाय रे कर्मा एक किन्नर चढला डब्यात तिने त्याच्याकडे पहात एक नपसतीच कटाक्ष टाकला तिची नजर वाचल्यासारखं तो दुसऱ्या कंपाउंड मध्ये दरवाज्यात जाऊन बसल्या दुपारी देखील हाच किन्नर कर्जत ला चढला होता डब्यात आणि मुद्दाम प्रत्येकीच्या अंगाला हात लावत टाळ्या वाजवत पैसे मागत होता एक दोन बायकांनी हातावर पाच हजार रुपये टेकवले

पन स्वाती सारख्या रोज त्याच्या ये-जा करणाऱ्या बायकांनी अजिबात भिक नाही घातली जाताना जोरात टाळी वाजवली आणि तोंडातल्या तोंडात पुटपुट करत निघून गेला आता नशीब त्याने पैसे नाही मागितले एकटी असताना त्याला नाही म्हणलं कदाचित नसत जमल शेरुज स्टेशन आल कर्जतपर्यंत कोणी चढणं शक्यच नव्हतं गाडीने वेग घेतला आणि चालत्या गाडीत दोन इसम चढले त्याचा एकत्रित अवतार सांगत होता तो देखील पिऊन टाईट झाले आता मात्र स्वातीची पाचावर धारण बसली तिने डोळे मिटून घ्यायचं सोंग घेतलं

पण किलकिले डोळे त्या त्यांनाच निहाळत होते त्यातल्या एकाची तिच्या वर नजर पडली त्याचे डोळे लकाकले त्याने दुसऱ्याला खून करून दाखवल्या दुसऱ्या ने आजू बाजूला नजर टाकली संपूर्ण डब्बा रिकामं होतात यावेळी डब्यात ती आणि आपण दोघेच आहोत हे त्यांना पाहिलं मिरज स्टेशन सुटेपर्यंत दोघे शांत होते नंतर मात्र लगेच त्यातला एक तिच्या बाजूला जाऊन बसला सरळ सरळ तिला छेडू लागला दुसऱ्याने तिची पर्स मोबाईल हिसकावून घ्यायला सुरुवात केली ती ओरडू लागली पण आता चालत्या गाडीचं कोणी चढण शक्य नव्हतं बसून ति गाडीची बेल खेचायला उठली

तिचा इरादा लक्षात येऊन दुसऱ्याने तिला दाबून ठेवलं ती रडू लागली दुसरं काही तिच्या हातात नवतच तिचं रडणं ऐकून त्यांना अजून चेव चढला दोघं तिला पाहून अश्लील बोलू लागले आपसात आणि इतक्यात दरवाजा मध्ये बसलेला किन्नर तिकडे आला एक नवीन संकट पाहून स्वातीला आता श्वास घेणे देखील मुश्कील झाल ए क्या रे अकेली औरत को छेडता हे मोठ्या आवाजात तो बोलला तुमको क्या करनेका हिजडा साला त्यांच्यातील एक जण बोलला हिजडा किसको बोलता रे रुक मे बताती तुमको असं बोलत त्या किन्नर ने पदर खोचला

आणि दोघांच्या कानाखाली मारली त्या दोघांच्या डोळ्यापुढे चांदण्या चमकल्या एका फटक्यात डोक्यातली दारू उतरली त्या किन्नर ने एकाची कॉलर धरुन दुसऱ्याच्या अजून एक मारली पर्स और मोबाइल दे दे उसको वापस त्याच्यापुढे आपली डाळ शिजणार नाही दोघा समजून चुकले आरडाओरड ऐकून जेन्ट्स डब्यातून तिथून डोकावत होती पुढच्या स्टेशन वर ते नक्कीच डब्यात चढतील आणि मग काय आपलं खरं नाही त्यापेक्षा प्लॅटफॉर्म आल्या आल्या धावत्या गाडीतून उडी मारून दोघांनी तिच्या वस्तू तिला परत दिल्या

आणि दरवाजाच्या मध्ये येऊन उभे राहिले गाडी स्लो होत होती आणि प्लॅटफॉर्म आलेल्या दोघांनी उड्या टाकल्या आणि पसार झाले तो किन्नर तिला म्हणाला जावं बाजू के डब्बे मे बेट जा के पण आता तिच्या मध्ये खाली उतरून डब्बा बदलण्या इतकी शक्ती नव्हती राहिली शिवाय डबा बदलण्यासाठी खाली उतरली आणि गाडी सुटली तर रात्रभर प्लॅटफॉर्मवर बसावे लागेल त्यापेक्षा इथेच थांब तिने पर्समधून बाटली काढली थोडं पाणी प्यायली त्याला पाणी विचारावं की नाही तिला प्रश्न पडला त्याने तिला सांगितलं थोडं पाणी देणार त्याने थोडं पाणी पिऊन त्याचा स्पर्श झालेली बाटली घ्यायला कसेतरी झाल नको

राहू दे ठेव तुला च मन समजल्या सारखं तो नुसताच हसला आणि बाटली बाजूला ठेवली तिने पर्समधून रुमाल काढला तोंड पुसायला पर्समध्ये तिला पन्नास रुपयाची नोट दिसली ती त्याला देऊ केले पण त्याने नकार दिला मेरा धंदे का टाइम खतम हो गया है तो हसून म्हणाला पर्समध्ये एक कॅडबरी मिळाली ती तरी घे तिने आग्रह केला त्याने ती घेतली पण त्याला वाटलं दोघांनी मिळून अर्ध खाव पण नाही पण ती नाही म्हणणार हे ठाउक होते त्याने ती एकट्याने खाऊन टाकली तिने त्याला सहज विचारल तुझं नाव काय तो म्हणाला नावात काय आहे

तुम्हाला माणूस समजली तरी खुप झालं या वर तिच्याकडे खरंच उत्तर नव्हतं दुपारी हा डब्यात शिरला तेव्हा आपल्याला त्याचा किती तिरस्कार वाटत होता इतर बायका देखील त्याच्याकडे पाहत असतात आणि पुरुषाच्या दृष्टीने ने तर केवळ चेष्टा-मस्करी चा साधनच यांना देखील आपल्या सारखा जीव आहे भावना आहे आपण त्यांचे खरंच माणूस म्हणून विचार करतच नाही कर्जत स्टेशन आलं ती उतरली तो पण उतरला तिच्या पाठी अंतर ठेवून चालत होता बाहेर गोप्याची रिक्षा उभी होती त्यात स्वाती बसली हे गोप्या ताईला नीट सोड

घरापर्यंत मै दरीची तेरा वेट करती किन्नर रिक्षावाला उद्देशून बोलला खरोखर त्या गोप्याने तिला घरापर्यंत सोडतो आणि तिच्याकडून ठाणे भाडं पण नाही घेतलं दुसऱ्या दिवशी दुपारी परत तो किन्नर ट्रेनमध्ये चढला त्याला ओळख दाखवी की नको स्वाती विचारात पडली त्याने सर्वांना पैसे मागितले तसे तिच्याकडे पण मागितले तिने पर्स मधून पैसे काढले मात्र तो सरळ पुढे निघून गेला हे छक्के लोक ना आजकाल रोजच यायला लागले आहेत त्रास देतात मुद्दाम लेडीज च्या डब्या टेबल कंप्लेंट करायला हवी यांची एक मुलगी म्हणाली त्यावर काहीच न बोलता ती नुसतीच हसली आणि सारं काही ऐकून न ऐकल्यासारखं करत निघून गेला

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *