बिग बॉस मराठी चा तिसरा पर्वाची सुरुवात होतात घरातील एक सदस्य खूपच चर्चेत आहे ती म्हणजे च मीरा जगन्नाथ मीराचा गेम प्लॅन कोणाला आवडतोय
तर कोणाला नाही आवडत मीरा गेली बरीच वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते पण तिने येऊ कशी कशी मी नांदायला मालिकेत साकरलेली
मोमो ही भूमिका मोठ्या प्रमाणात गाजली होती तसंच मीरा एक प्रोफेशनल योगा टीचर सुद्धा आहे तर तुम्हाला बिग बॉसच्या घरात मीरा जगन्नाथ आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद