बिग बॉस मराठी सीजन 3 चा खेळ आता रंगात आला आहे बिग बॉस स्पर्धकांना विविध टास देताना दिसत आहेत स्पर्धकांनी कंबर कसली आहे घरात दोन गट पडले
असल्याने आता कॅप्टन टास मधील नवीन वाद निर्माण झाली आहेत आता बिग बॉस मराठी च्या घरात एक नवीन होतात बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या सीझनला सुरुवात होऊन
काही दिवस झालेले असताना आता घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे आज बिग बॉस मराठी च्या घरात विकेंड ची चावडी रंगणार आहे
यातच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री बिग बॉसच्या घरात होईल नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मधून एक पुरुष स्पर्धक वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं दिसतंय
मात्र सध्या या वाईट कार स्पर्धकाची चर्चा जोरदार रंगली अभिनेता आशिष वैद्य हा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून चर्चा रंगलीय प्रोमो वरून ही अनेकांनी हा अंदाज बांधला
विविध मराठी आणि हिंदी मालिका मधून प्रसिद्ध असलेल्या आदेश हा आता बिग बॉस मराठी च्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याचं
चर्चांना उधाण आलय गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत आदेश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्या च समोर आलंय आता वाइल्ड कार्ड स्पर्धक आदेश आहे की आणखी कोण त्याचबरोबर चावडीवर आता कुणाची शाळा लागेल
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद