आज नवरात्रीचा तिसरा दिवस सोशिक कर्तबगार करारी गृहिणी अशा अनेक रूपांमध्ये स्त्रीचे वर्णन केलं जातं नवरात्रीत आदिशक्तीची पूजा करताना स्त्रीच्या प्रत्येक रूपाला तितक्याच श्रद्धेने पुजले जात स्त्रीच्या सोशिक समजूतदार रूपा सोबतच करारी रूप दाखवणाऱ्या अनेक भूमिका मराठी अभिनेत्री साकारल्या मराठी इंडस्ट्रीत प्रत्येक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारा आजच्या या दुर्गे विषयी जाणून घेऊया सोशीक समजूतदार सून करुणामय देवी करारी आई कर्तृत्ववान स्त्री अशा विविध भूमिका साकारत
अभिनेत्री अलका कुबल यांनी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली 23 सप्टेंबर 1963 झाली अलका यांचा मुंबईमधील गोरेगाव येथे जन्म झाला त्याची आई शिक्षिका होती तर वडील नोकरी करत होते लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेत असताना त्यांनी अनेक बालनाट्य मध्ये काम केलं होतं त्यानंतर त्यांना नटसम्राट या नाटकात लहान मुलीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी या नाटकात आप्पा वेलवेलकरांची नात थमीची भूमिका साकारली त्या भूमिकेमुळे त्यांना त्या वेळी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी चालून आली
या नाटकात त्यांनी दत्ता भट शांता जोग यांच्या सोबत काम केलं दि गोवा हिंदु असोशिएशनच्या संध्याछाया या नाटकात यांनी बालकलाकार म्हणून काम केलं या नाटकात विजया मेहता माधव वाटवे यांच्या मुख्य भूमिका होत्या त्यानंतर त्यांनी वेळवृंदावन व्यावसायिक नाटकात काम केलं अलका यांचा पहिला हिंदी सिनेमा होता चक्र स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात अलका यांनी छोटीशी भूमिका साकारली होती त्यानंतर त्यांनी एक राजस्थानी आणि एक गुजराती फिल्ममध्ये काम केलं त्यांचा चित्रित झालेला पहिला सिनेमा म्हणजे पोरींची धमाल बाबा ची कमाल
आणि त्यानंतर त्यांनी लेक चालली सासरला या सिनेमा सुद्धा काम केलं पण त्यांचा लेक चालली सासरला सिनेमा आधी प्रदर्शित झाला 1984 झाली आलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला हुंडाबळी या विषयावर आधारित असलेला हा सिनेमा त्याकाळी खूप गाजला आणि अलका रातोरात स्टार झाल्या स्त्रीधन तुझ्या वाचून करमेना या सिनेमात सुद्धा त्यांनी काम केलं स्त्रीधन या सिनेमासाठी त्यांना बेस्ट ॲक्टर्स म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यांनी गंभीर भूमिका सोबत विनोदी भूमिका साकारल्या पण अलका यांना सुपरस्टार पद दिलं
ते माहेरची साडी 1990 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाने या सिनेमाने मराठी सिनेमांची गणित रातोरात बदली लक्ष्मी या सोशिक स्त्रीची कथा सांगणाऱ्या सिनेमाचा रिमेक हिंदीमध्ये ही झाला आणि अलका यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं यानंतर जवळपास 13 वर्ष अलका या मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीं होत्या एकीकडे प्रोफेशनल आयुष्यात यशाचे उच्चांक गाठत असतानाच अलका यांनी समीर आठवले यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुली झाल्या सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक अलका यांचा अपघात झाला आणि त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली
त्यामुळे त्या बराच काळ बेडरीडर होत्या अलका यांची तब्येत बरी नसताना त्याच्या सासूबाईंनी नवऱ्याने माहेरकडील मंडळींनी खूप साथ दिली या काळात त्यांचे वजनही बरंच वाढलं होतं पण या सगळ्यावर मात करत त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने कमबॅक केला राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्याच्या लाडक्या भूमिकेविषयी सांगितलं धुरळा या सिनेमात त्यांनी अक्काबाईची भूमिका श्रीमंत दामोदर पंत या सिनेमात साकारलेली आईची विनोदी भूमिका खूप आवडली धुरळा या सिनेमात साकारलेल्या
अक्काबाई ही भूमिकां मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी होती वरवर साधी सरळ वाटणारी अक्काबाईची जेव्हा हातात दारू चा ग्लास घेते तेव्हा लोकांना वाटणारा आश्चर्य बायकांचे येणारे मेसेजेस यामुळे वेगळी भूमिका साकारण्याचा चॅलेंज पूर्ण केल्याचे समाधान मिळाले अलका यांच्या दोन्ही मुलींनी सिने क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला अलका यांची मोठी मुलगी पायलट असून धाकटी मुलगी डॉक्टर झाली आहे अभिनय क्षेत्रात काम करताना अलका यांनी त्यांची कुटुंबाची जबाबदारी सुद्धा योग्यरीत्या पेल्ली अभिनय करता करता अलका यांनी निर्मिती क्षेत्रात काम गेले आई माझी काळूबाई दर्शन मंगळसूत्र या मालिकांची निर्मिती अलका यांनी केलेले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद