विकासला खर्या आयुष्यात आहे हे दुःख

मंडळी बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये अभिनेता विकास पाटील हा खूप चांगला खेळतोय पण चांगला आणि फेअर खेळून सुद्धा त्याची टीम कमजोर असल्याने तो जिंकत नाहीये

त्यामुळे विकास प्रेक्षकांची सहानुभूती सुद्धा मिळते मंडळी बिग बॉस मराठी च्या घरात सतत हसत खेळत टास खेळणारा विकास आणि आयुष्यात मात्र दुखात आहे

त्याच्या दुःखाबद्दल अगोदर कुणालाही कल्पना नव्हती पण नुकताच बिग बॉसच्या घरात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे त्याच्या खुलाशानंतर त्याच दुःख ऐकून बिग बॉसच्या घरातील वातावरण

सुद्धा काही काळासाठी खूप गंभीर झालं विकास च्या खऱ्या आयुष्यातील दुःखाचे कारण म्हणजे त्याचा आठ वर्षाचा मुलगा अजूनही अंथरुणाला खिळलेला आहे

आणि उपचार करुनही अजूनही तो ठीक झालेला नाहीये त्यामुळे विकासाला त्याच्या मुलाचे खूप काळजी वाटते मुलाविषयी सांगताना बिग बॉसच्या घरात तो खूप भाऊक झाला

विकास म्हणाला की माझा मुलगा आठ वर्षांचा आहे तीन वर्षाचा असताना त्याला अपघात झाला सोसायटीच्या मुलांसोबत खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत पडला

बराच वेळ तो पाण्यात होता याचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला आता आठ वर्षाचा झाला आहे पण अजूनही तो अंथरुणाला खिळलेले आहे असे विकास ने सांगितलं

विकास च्या मुलाबद्दल हे सर्व ऐकून सर्व गंभीर आणि भाऊक झाले घरातील इतर सदस्याने विकासला धीर देण्याचा प्रयत्न केला तर मंडळी आपण सर्व प्रार्थना करूया

की विकास चा मुलगा लवकरच बरा व्हावा आणि विकास हे दुःख दूर व्हावं तर मंडळी बिग बॉसच्या घरामधले विकासाचे खेळी तुम्हाला कशी वाटली आणि विकासला प्रेक्षकांची सहानुभूती तर मिळालेच आहेत पण यामुळे तो बिग बॉस मराठी सीजन 3 चा विजेता होईल का या विषयी तुम्हाला काय वाटत

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *