बिग बॉस मराठी 3 परवाला सुरुवात होताच हे पर्व चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात सदस्य जितका जास्त राढा घालताना दिसतात
तितकीच जास्त चर्चा या सदस्यांची घराबाहेर पडताना दिसते बाहेरून कोणी सदस्यांवर टीका करत असेल कोणी आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसतो
बिग बॉस मराठी चा तिसरा पर्व सुरू होताच गेल्या दोन पर्वातील स्पर्धक सुद्धा चर्चेत आलेत हे जुने स्पर्धक सुद्धा सोशल मीडियावरून आता घरात असलेले
सदस्य बद्दल आपले मत मांडताना दिसतात त्यातच दुसऱ्या पर्वाचे सगळ्यात जास्त चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजेच पराग कान्हेरे पराग ने
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात पराग म्हणतोय की प्रत्येक स्पर्धकाला हुशारीने खेळण्यासाठी बिग बॉस दर आठवड्याला चेहरे सुमारे लाख रुपये देते
सेट टू से बिग बॉस मराठी 3 या स्पर्धकांना त्यांची किंमत नाही त्याच्या या पोस्ट वरून त्याला हे सीझन पसंतीस उतरताना दिसत नाही तुमचं परागच्या या पोस्टवर काय मत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद