मंडळी तुझ्यात जीव रंगला या झी मराठीवरील मालिकेत नंदिता वहिनींच्या रूपात लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकर
आता पुन्हा एकदा नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत प्रेग्नेंसी मुळे धनश्रीने मालिका क्षेत्रातून काही महिन्यांचा ब्रेक घेतला होता
पण आता बाळ झाल्यानंतर धनश्री पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहेत झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत आता धनश्री झळकणार आहेत
हे पौराणिक कथा असणारे मालिकेत ती दुर्गा मातेची भूमिका साकारणार आहेत नुकतच तीने या भूमिकेतील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले तर मंडळी धनश्रीला या नवीन भूमिकेसाठी खुप सार्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद