अभिनेत्री क्रांतीने शाहरूखच्या मुलाच्या अटकेला विरोध करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

मंडळी नुकत्याच एनसीबी ने म्हणजेच केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने कोटिया क्रूज वरील ड्रक्स पार्टी चा डाव उधळून लावला एनसीबीने या टाकलेल्या छाप्यात मध्ये पकडलेले आरोपी मध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सुद्धा सामील आहेत त्यामुळे हे प्रकरण खूपच चर्चेत आले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे

यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली मंडळी समीर वानखेडे हे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत पण या शापेत शाहरुखचा मुलगा आर्यन ला आरोपी म्हणून पकडल्याने खूप वाद देखील सुरू आहेत कारण या छाप्यात एनसीसी बरोबर सोबत भाजप पक्षाचे दोन पदाधिकारी सुद्धा सामील असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत

त्यावरून अनेकांनी एनसीपी ला टार्गेट करतात ते जाणून बुजून बॉलिवूड सेलिब्रिटींना बदनाम करत असल्याची टीका अनेकांनी केली तर काहींनी हे भाजप पक्षाचे इशाऱ्यावर देखील सुरू असल्याचे म्हटले आहे पण या सर्व टीकाकारांना अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सडेतोड उत्तर दिले अभिनेत्री क्रांती म्हणाले की तुम्ही करत असलेल्या पाठिंब्यासाठी तुमचे सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाही कारण एम सी बी चे प्रयत्न सतत छापेमारी

आणि निर्भीडपणे ते करत असलेली मेहनत तुम्ही ओळख त्याबद्दल धन्यवाद दुर्दैवाने ज्यावेळी बॉलीवूडचा संबंध येतो त्याच वेळी लोक बातम्यांमध्ये रस घेतात एनसीबी करत असलेल्या कामाचा वेळोवेळी माध्यमांकडून रिपोर्टिंग होत आहेत दोषींना पकडण्याचा त्यांचं काम सुद्धा तुमच्या सगळ्या पर्यंत पोहोचेल

आणि अशाच प्रकारे तुमचं प्रेम पाठिंबा कायम पाठीशी राहील हीच आशा व्यक्त करते सध्या एन सी बी मुद्दाम बॉलीवूड लक्ष करते असे आरोप समाजातील काही जण करत आहेत पण त्या सगळ्यांना एक विनंती आहे प्लीज पहिले आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतर टीका करा ते दररोज नव्या संघर्षाला सामोरे जात असतात

आणि आपण घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोन मधून टीका टाईप करत असतो निस्वार्थपणे देशाची सेवा करण्यासोबत चांगल्या पद्धतीने वागूया असं अभिनेत्री क्रांती रेडकर म्हटलं आहे तर मंडळी यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *