लागिर झालं जी मालिकेतून घरा घरात पोहोचलेले कलाकार म्हणजे किरण गायकवाड निखिल चव्हाण आणि महेश जाधव लागीर झालं जी मालिका बंद होऊन
जरी बरीच वर्ष झाली असली तरी यांची मैत्री मात्र अजूनही टिकून आहे त्यानंतर या तिघांनी वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम ही केलं देव माणूस मालिकेतून किरणे साकारलेली
देवीसिंग ची भूमिका तर प्रेक्षकांना भरपूर आवडली पण आता हे तिघही लवकरच एकत्र दिसणार ते म्हणजे छूमंतर या वेब सिरीज मध्ये हे तिघ एकत्र काम करणार असून शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे
तर तुम्ही उत्सुक आहात का किरण निखील आणि महेश ला एकत्र पाहायला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद