अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या एनसीबी चौकशीत अडकलाय आर्यांचे बाजू मांडण्यासाठी शाहरुख अनुभवी आणि नावाजलेल्या वकीलान पैकी एक वकिलाची निवड केली आहे त्यांचे नाव आहे सतीश मानेशिंदे सतीश मानेशिंदे यांनी आतापर्यंत बॉलीवूड मधील गाजलेली वेगवेगळे प्रकरण कोर्टात हाताळणी आहेत
या आधी त्यांनी सलमानच्या काळवीट केस मध्ये त्याची बाजू मांडली होती तर सलमान खानची ड्रिंक अँड ड्राईव्ह या प्रकरणातून सुटका केली होती बॉम्ब स्पोट प्रकरणात संजय दत्तची बाजूदेखील सतीश शिंदे यांनी मांडली होती सध्या आर्यांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांची खान कुटुंबीयांकडून निवड करण्यात आली
एनसीबीने आर्यन वर दाखल केलेल्या आरोपांवर न्यायालया समोर सतीश आर्यांची बाजू मांडणार आहेत बॉलीवूड चे आतापर्यंत हायप्रोफाईल केस हँडल करण्यासाठी ओळखल्या जाणारे सतीश मानेशिंदे एका दिवसाची मी तब्बल दहा लाख आकारतात हल्लीच त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणातून रिया ची आणि तिचा भाऊ शोविक ची सुटका केली होती
या दोघानाही प्रकरणात अटक केली तेव्हा देखील सतीश माने शिंदे यांनी त्यांची बाजू लढली आणि दोघांनाही नंतर जामीन मंजूर झाला होता मग तुम्हाला काय वाटतं सतीश माने शिंदे आर्यांची बाजू लढवून त्याची सुटका करू शकतील का आर्यन निर्दोष ठरेल का
हम आपको न्यूज़ हेल्थ और स्टोरी जैसे बहुत से आर्टिकल के माध्यम से मिलते हैं। कृपया हमें कमेंट में बताएं कि आप और क्या पढ़ना चाहेंगे क्योंकि आपकी एक कमेंट से हमारा हौसला बढ़ता है और हमारे फेसबुक पेज को भी लाइक करें ताकि आपको हमारी सभी अपडेट्स मिलती रहे और हमारे फेसबुक पेज को भी शेयर करें धन्यवाद