आज नवरात्रीचा पहिला दिवस देशभरात आदिशक्तीची आणि तिच्या रूपांची आज पूजा केली जाते देवीला विविध रुपात पुजल जातो स्त्रीशक्तीची अनेक रूप आहेत आणि ही रुप खरे आयुष्य सोबतच सिनेमा मालिका नाटक आणि आता वेब सिरीज या सगळ्या माध्यमातून पाहायला मिळतात संपूर्ण कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री मध्ये सुद्धा आदिशक्तीचा एक वेगळे रूप पाहायला मिळतं आज जाणून घेऊया सिनेसृष्टीतील आशा काही कलासंपन्न दुर्गा न विषय कधी खट्याळ तर कधी गंभीर कधी अतिशय साधी तर कधी अतिशय चलाख
अशा विविध भूमिका साकारताना आपल्या तलख बुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार 22 मार्च 1976 ला विशाखा चा जन्म झाला न्यू इंग्लिश स्कूल ठाणे इथून त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासून नृत्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना भरतनाट्यमच्या क्लासेस पाठवलं पुढे त्यांनी नालांद विद्यापीठातून भरतनाट्यम या न्रूत्य प्रकारात च पदवी घेतली लहानपणापासून त्यांना नाटकांची आवड होती लहानपणी एकपात्री नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेत काम केलं होतं
पण दुर्दैवाने त्यांना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होता आलं नाही कारण त्या शिकत असलेले नालंदा विद्यापीठात सवाई सारख्या नाट्यस्पर्धा ना सहभागी होण्याची परवानगी नव्हती पण त्यांच्या नाट्य आणि नृत्य शिक्षणाबाबत क्रेडिट ते कायमच त्यांच्या वडिलांना देतात त्यांच्या सपोर्ट शिवाय हे सगळं करता आलं असतं असत्या काय म्हणतात आवडतो फक्त विनोदी नाही इतर गंभीर भूमिका साकारणं विशाखा यांना आवडत व लोका सांगे ब्रह्मज्ञान हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक पण जाऊ बाई जोरात याव्यवसायिक नाटकानंतर विशाखा यांना ओळख मिळाली
या नाटकाने यांना खूप काही शिकवलं अस त्या कायम म्हणतात पण त्यांना खरी ओळख मिळाली ती एक डाव भटाचा या नाटकामुळे यांच हे नाटक खूप गाजलं हे नाटक त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला अस त्या काय म्हणतात या नाटकात त्यांनी साकारलेली सीमाची भूमिका प्रेक्षकांत सोबत परीक्षकांना ही खूप पसंत पडली आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं एकीकडे प्रोफेशनल विशाखा स्वतःची ओळख मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी नृत्य शिक्षिक
आणि सेलस वुमन म्हणून सुद्धा काम केले त्यांचे महेश सुभेदार यांच्याशी लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे विशाखा यांनी दूरदर्शन वर श्रद्धा आणि हसत खेळत या दोन मालिकांमध्ये छोट्याशा भूमिका साकारत मालिका विश्वात प्रवेश केला पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ऐका हिंदी मालिकेमुळे 2009 साली आलेल्या गण दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सब टीव्हीवरील या मालिकेत त्या घराघरात पोहोचला का रे दुरावा या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप पसंत पडल्या आंबट गोड या स्टार प्रवाह वरील मालिकेतील दया ही त्यांची खूप आवडती
भूमिका आहे मस्त चाललंय आमचं हा त्यांचा सिनेमा सुद्धा खूप गाजला एकीकडे प्रोफेशनल आयुष्य यशाच्या पायऱ्या गाठत असताना त्यांच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी संकट आल्यावर एका शोध शूट सुरू असताना त्या आघातत त्या पडल्या आणि त्यांच्या लिगमेंत ऑपरेशन झालं त्यामुळे जवळपास सहा महिने बेडर्स वर होत्या तो काळ त्यांच्यासाठी अतिशय कसोटीचा होता असं त्या म्हणतात पण असं असतानाही त्या थांबल्या नाहीत पण त्यांनी त्या काळातही एका संस्थेसाठी नाटकाचे प्रयोग केले प्रेक्षकांचे कौतुक हाच पुरस्कार मानणाऱ्या विशाखा यांच्या आठवणीतील पुरस्कार म्हणजे
एका सिनेमा दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी दिलेली भेट कांजीवरम साडी आणि त्यांचा फोटो याशिवाय राजश्री या मुलाखतीत त्यांनी खास आठवण सुद्धा सांगितले स्टार प्रवाह वरील राजा शिवछत्रपती या मालिकेतील त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची धूदाई धाराऊ ची भूमिका साकारली होती त्यांनीही साकारलेली भूमिका सगळ्यांनाच खूप आवडली त्याच वेळी धाराउच्या वंशजांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि धारांच्या कापूरहोळ या मुळ गावात बोलावून त्यांचा सत्कार केला कापूरहोळ च्या गावकऱ्यांनी त्यांचा केलेला सत्कार पाहुणचार तिकडे काढलेली मिरवणूक त्या कधीच विसरू शकणार नाही
कसं काय म्हणतात कायम विनोदी भूमिका साकारणाऱ्या विशाखा त्यांना आता एक तरी गंभीर स्वभावाची किंवा खलनायकी पात्र साकारण्याची खूप इच्छा आहे आपल्या विनोदाने कायमच सर्वांना हसवणारा विशाखा यांना राजश्री मराठीकडून पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद