किंग खान शाहरूख खानच्या मुलालाम्हणजेच आर्यन खानला ड्रक्स सेवन केल्याप्रकरणी अटक झालेली आहे पण या सगळ्या प्रकरणात जरी वरवर नाव आपल्याला आर्यन खान चे दिसत असलं तरी अजून आठ प्रमुख आरोपी आहे हे आरोपी नेमके कोण आहेत आर्यन खान सोबत त्यांचे रिलेशन कसे होते ते स्वतः सुद्धा कुठले सेलिब्रिटी आहेत का त्यांची ओळख नेमकी इंडस्ट्रीमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार हे सगळं प्रकरण आणखी थोडक्यात सांगायचं झालं तर कोरिडिया क्रूज मुंबईहून गोव्याला जाणार होती
त्या क्रूज मध्ये हे आठ आरोपी जात होते आणि त्याच्या शिवाय अनेक जण म्हणजे जवळपास हजारो जण या क्रूज वर होते एन सी बी ने स्वतः एक पॅसेंजर असल्याचे एनसीबी च्या अधिकार्यांनी तिकडे दाखवला आणि त्याप्रमाणे तिथे क्रूज वर गेले त्याच्या नंतर त्यांनी रेड टाकली त्यानंतर हे प्रकरण समोर आलं या प्रकारामध्ये आठ जण आहेत तर या प्रमुख आरोपी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचं नाव तर सगळे जण आहेत पण यातले आणखी सात आरोपी आहेत ते सुद्धा चांगल्या घराण्यात मधून येणार आहेत
आणि मोठमोठे हस्ती आहेत आर्यन खान सोबतच ड्रक्स प्रकरणात मुनमुन धामिजा त्याच्यानंतर अरबाज मर्चंट अस्मित चड्डा मोहक जैस्वाल चोपडा विक्रांत सचितानंद नुपूर असे एकूण आठ जण आहेत ज्यांना या ड्रक्स प्रकरणात अटक झाली यात एक प्रमुख नाव चर्चेत येतं आणि जो आर्यन खानच्या सुद्धा सर्वात जवळचा असलेला मानला जातो तो म्हणजे अरबाज मर्चंट कोण आहे तर अरबाज मर्चंट हा शाहरुख खान चे दोन्ही मुलं आर्यन आणि सुहाना खान या दोघांचाही एक चांगला मित्र आहे अरबाज ने आर्यन खान ला क्रूज वर नेलं होतं
त्याच क्रूज वर ही सर्व पार्टी सुरू होती तिथे अरबाज नेस आर्यन खानला नेलं होतं असं सांगितलं जातं तसच अरबाज नेहमीच ड्रक्स पार्ट्यांमध्ये सुद्धा जातो असं म्हटलं जातं अरबाज मर्चंट च्या फोन चॅट मध्ये हे ड्रक्स कलेक्शन समोर आलंय त्यानंतर एन सी बी च्या तपासाची चक्रे फिरली असं सुद्धा सांगितलं जातं अरबाज हा स्वतः सुद्धा एक अभिनेता असून इंस्टाग्राम वर त्याला चांगलाच फॅन फॉलोइंग सुद्धा हे अनेक सेलिब्रिटीज पार्टी मध्ये सुद्धा अरबाज बऱ्याच दा दिसून आला शाहरुखची मुलगी सुहाना देखील
अरबाज सोशल मिडियावर फॉलो करते अस दिसून आलेले आहे खर तर काही दिवसांपूर्वी अरबाज हा एक अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलियाइला डेट करत असल्याच्या बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या याच्यानंतर आणखी एक प्रमुख नाव होतं या सगळ्या प्रकरणात म्हणजे मून मून दमेच्या ही मुंबईची नाहीये तर ते दिल्लीमध्ये मॉडेलिंग करते अनेक मोठ्या मोठ्या ब्रांच साठी साठी तिने मॉडेलिंग केलेला आहे या ड्रक्स प्रकरणात तिने चरस हे ड्रक्स घेतल्याचा आरोप आहे आता जसे मी म्हटलं की ती दिल्लीत जरी काम करत असली तरी ती मूळची मध्यप्रदेशची मून मुन मध्य प्रदेश जरी असली
तरी सध्याच्या घडीला मध्यप्रदेश मध्ये कुठली फॅमिली राहत नाही 39 वर्षे मुनमुन हीचे आई आणि वडील दोघांचंही निधन झाले आहे मुनमुन ला एक भाऊ सुद्धा आहे जो दिल्ली मध्ये काम करतो मुनमुन च प्राथमिक शिक्षण हे मध्य प्रदेश मधल्या सागर या जिल्ह्यामध्ये झाल त्याचा नंतर काही वेळानंतर ती भोपाळला शिफ्ट झाली होती आणि सध्या दिल्ली मध्ये काम करते मुनमुन ला जवळपास दहा लाख इंस्टाग्रामवर फॉलोवर्स आहे इंस्टाग्राम वर 22 सप्टेंबरला तिने स्वतःचा फोटो अपलोड केला होता हीच तिची शेवटची पोस्ट आहे मुनमुन ही मॉडेल असली
तरी तिला कुठले सेलिब्रेट फॉलोवर्स करत नाही येत पण ती स्वतः अक्षय कुमार विकी कोशल अशा बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटी ना फॉलो करते असं तिच्या इंस्टाग्राम दिसतय यांच्या व्यतिरिक्त आणखी एक आरोपी तो म्हणजे चड्डा इशमिष दिल्लीचा 1 उद्योगपती आहे तर दुसरा आरोपी मोकस जयस्वालहा सुद्धा दिल्लीमध्ये एक व्यापारी म्हणून काम करतो आणखी एक आरोपी तो म्हणजे गुमित चोपडा गुमित चोपडा हा हेअर स्टाईल आहे आणि तो सुद्धा दिल्लीमध्ये राहणार आहे योजना विहार या परिसरात तो तिथे राहतो आता त्याला एन सी बी ने अटक केल्यानंतर त्याची आई सुद्धा मुंबईत आलेली आहे आणि नुकतीच त्याला भेटून सुद्धा गेलेले आहे
पुढचा आरोपी विक्रांत विक्रांत सुद्धा दिल्लीतल्या ऐका प्रायव्हेट कंपनी मध्ये प्रॉडक्ट विटी हेड म्हणून काम करतो आणि आणखी एक आरोपी आहे सजीता नुपुर दिल्लीमधीलीच एक बिझनेस मॅन आहे तर एकंदरीतच या सगळ्या आरोपींची प्रोफाइल पाहिली तर यात आरोपी हे मुंबईतले नसून दिल्लीतले असल्याचं समजते आणि एका चांगल्या घरातून येत असून सुद्धा समस्त आहे आणि या सगळ्यांवर आत्ताच्या घडीला ड्रक्स घेतल्याचा त्याचे सेवन केल्याचा आरोप आहे या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद