हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करायला कोणाला नाही आवडणार लहान कलाकारांपासून तर मोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच बिग बी बरोबर एकदा तरी काम करायची इच्छा असते मग ते कलाकार मराठी सिनेसृष्टीतील असो
किंवा हिंदी आणि अशीच संधी मराठी अभिनेत्री पूजा सावंत तिला मिळाली एका दागिन्यांच्या जाहिराती निमित्त पूजा सावंत येणे बिग बीं बरोबर स्क्रिन शेअर केली आहे इतकंच नाही
तर त्या जाहिराती मध्ये अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन सुद्धा दिसून आली पूजा सावंत हीची ही जाहिरातीच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केली आहे
अभिनेत्री पूजा सावंत ने क्षणभर विश्रांती या मराठी सिनेमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले नंतर तिने बराच मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली
आणि जंगली या हिंदी चित्रपटांमधून तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटवली सध्या ती महाराष्ट्र बेस्ट या रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसून येते तुम्ही जाहिरात पाहिली की नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद