बिग बॉस मराठी 3 ची सर्वत्र चर्चा रंगली बाहेरून सुद्धा स्पर्धकांना सपोर्ट मिळताना दिसतोय तसेच घरातील सदस्य बद्दल सगळेच आपापलं मत मांडताना दिसतात
अशातच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या परवाची उपविजेती नेहा शितोळे ला एका चाहत्याने स्नेहा वाघ बद्दल काय वाटतं असं विचारलं त्यावर नेहा म्हणते
स्नेहा या आठवड्यात थोडी इंफिनन्स झाल्यासारखी वाटली तरी तिचा इनडिव्हिजन गेम सुद्धा चांगला आहे लंबी रेस का घोडा तर तुम्हाला नेहाच म्हणं पटतंय का आणि स्नेहा चा गेम तुम्हाला आवडतंय का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद