बिग बॉस मराठी 3 मध्ये चर्चेत असलेल्या स्पर्धात्मक म्हणजे उत्कर्ष शिंदे उत्कर्ष ला बॉस मराठी 3 मध्ये पहिला कॅप्टन होण्याचा मानही मिळाला
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आज आम्ही तुम्हाला उत्कर्ष रियल लाइफ पार्टनर विषयी सांगणार आहोत उत्कर्ष हा पेशाने डॉक्टर आणि गायक आहे
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उत्कर्ष बायकोसुद्धा डॉक्टर आहे उत्कर्ष बायकोच नाव आहे स्वप्नजा पाच वर्षांपूर्वी मुंबईत थाटामाटात उत्कर्ष आणि स्वप्नजा यांचा लग्न झालं
बिग बॉसच्या घरात तुम्ही उत्कर्ष शिंदे ला सपोर्ट करत आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद