सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील हेमाने मालिका सोडली आहे हेमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रमिती नरके मालिका सोडली
असल्याची चर्चा असून त्या जागी अभिनेत्री शर्वरी पेठकरशेठ एन्ट्री झाली शर्वरी पेटकर सध्या अजूनही बरसात आहे मालिकेत रिसेपशन च्या भूमिकेत झळकत आहे शर्वरी ची हेमाच्या भूमिकेत
सुंदरा मनामध्ये भरली मारी एंट्री झाली आहे शर्वरी चा रियल लाइफ सांगायचं झालं तर शर्वरी मूळची नागपूर येथील नागपूर येथील लाड कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले
पुढे पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं शर्वरी अनेक एकांकिका आणि नाटकांमधून अभिनय केलाय अजूनही बरसात आहे
मालिकेत पर्वरी साकारत असलेली भूमिका देखील सध्या चर्चेत आहे तर तुम्हाला शर्वरी पेठ करला हेमा च्या भूमिकेत पाहायला आवडेल जुनी हेमा म्हणजेच प्रमितिला मालिकेत मिस कराल का याशिवाय तुम्हाला मालिकेतील जुनी हेमा आवडली की नवीन
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद