विकास च्या मुलासोबत घडली इतकी वाईट घटना

कलाकार आपल्या ला स्क्रीनवर दिसतात तेव्हा त्यांचे आयुष्य किती छान आणि सुंदर आहे असं प्रत्येकाला वाटतं पण त्यांच्या खासगी आयुष्यातील अडचणी त्यांनाच माहिती असतात

बिग बॉसच्या घरात अनेकांनी त्यांच्या आयुष्यात दुःख सांगून अश्रूंना वाट मोकळी केली नुकताच विकास पाटील यांनी त्याच्या मुला सोबत घडलेली एक वाईट घटना सांगितली

विकास चा मुलगा मोरय आता आठ वर्षाचा आहे पण तो जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हा सोसायटीमध्ये खेळता खेळता अचानक पाण्याच्या टाकीत पडला होता

जवळपास आठ ते सात मिनिटं तो पाण्यातच होता एवढा वेळ पाण्यात असल्यामुळे ऑक्सीजन मेंदूपर्यंत पोचत नाही त्यामुळे याचा धक्का मोरय ने घेतला

या अपघातात त्यानंतर गेली पाच वर्षे तो फक्त बेड वरचा आहे ही हृदयद्रावक घटना सांगितल्यानंतर मीनल सोनाली आणि विशाल सुद्धा थोडे भाऊक पाहायला मिळाले

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *