बिग बॉस च्या चावडीवर आदर्श शिंदेने केलेले आरोप

छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा वादग्रस्त शो आणि तितकाच लोकप्रिय आहे त्यात बिग बॉस मराठी चे लाखो चाहते आहेत बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू झाले बिग बॉस मराठी चा तिसरा पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले कालच बिग बॉस ची चावडी पार पडली यावेळी महेश यांनी अनेकांना समजावून सांगितले तर अनेकांना खडे बोल सुनावले त्यात त्यांनी उत्कर्ष शिंदे यांना देखील चांगलेच सुनावले आहेत त्यानंतर उत्कर्ष शिंदे यांचे भाऊ आदर्श शिंदे यांनी सोशल मीडियावर काल एक पोस्ट शेयर केली होती

कालचा बिग बॉस मराठी एपिसोड पाहायलाच असेल आजचा एपिसोड बघूया आणि मग माझ्या चावडीवर भेटूया मी पण शाळा घेऊ इच्छितो आता ही पोस्ट आदर्श यांनी महेश मांजरेकर यांच्यावर निशाणा साधत ही पोस्ट शेअर केली असं म्हणायला हरकत नाही आदर्श यांनी घेतलेल्या चावडीत ते म्हणाले मी आज माझी आणि माझ्यावर प्रेम करणारा प्रेक्षकांची मत माझ्या चावडीत मांडणार आहे सरळ सरळ मुद्द्यावर बोलतो सुरुवातीला उत्कर्ष शिंदे यांचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नवते तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन सी टास साठी केला

तर त्याचा राग आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळत म्हणजेच डबल ढोलकी याचा अर्थ काढण्यात आला मित्रांनो हा खेळ सुरुवातीला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचाच खेळ आहे कारण काही टास असे आहेत जे ग्रुपने खेळावे लागतात विशाल ने कॅप्टसी टास मध्ये उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्ष आणि ही परतफेड म्हणून विशालला नॉमिनेशन प्रक्रीयेत त्याच्या नावाची पार्टी न तोडता म्हणजेच नॉमिनेट न करता सेफ ही केले आणि ते विशालच्या नंतर लक्षात आलं पण चावडीला हा फेयर गेम दिसला नाही आणि काही प्रेक्षकांनाही कळावे म्हणून मी सांगतोय कि बिग बॉसच्या घरात मला चावडी पण डबल ढोलकी दिसते कारण आता खेळच डबल ढोलकी झालाय चावडी ने ए टीम आणि बी टीम पाहून टीमला टास दिला तुम्ही टीमसानठी पण खेळा आणि पण खेळ हे सांगणारी पण चावडी म्हणजेच खेळणारे सगळे स्पर्धक डबल ढोलकी होणार

कारण ते एकमेकांमध्ये पुढे जाण्यासाठी काड्या लावणार आणि हे काड्या लावायचे काम कोण करते तर हे सांगायची गरज नाही तुम्ही पाहिले असेल नॉमिनेशन प्रक्रीयेत विशाल आणि विकास या दोघांना वाटले की उत्कर्ष आणि आपली पार्टी तोडून आपल्याला नॉमिनेट केलं पण त्यांना नॉमिनेट केलं होतं त्यांच्यात विश्वासातल्या दादुस आणि तृप्तीने इथे डबल ढोलकी कोण झालं पहिला कॅप्टन झाल्यानंतर उत्कर्ष शिंदे याने सगळ्या स्पर्धकांना सांगितल्या प्रमाणे ज्यांना जी कामे हवी तीच कामे दिली आणि हे सगळे स्पर्धक आणि मागचा चावडीला कबूलही केलं चावडी ने तो व्हिडिओ पुन्हा बघावा मग आता उत्कर्ष कॅप्टन म्हणून बेस्ट कसा बि टीम मधला विकास त्याच्यासाठी मधल्या मीनल आणि आविष्कार ला सांगतो की विशालच्या शक्तीचा वापर आपण टास्कमध्ये करून घ्यायचा बाकी त्याला काही डोकं लावून द्यायचं नाही

तो त्याच्या मतावर ठाम नाही आणि तो आता वेगळा वागतो इथे डबल ढोलकी कोण झालं आणि विकास त्याच्या टीम मधला एखाद्या स्पर्धेत नसला तर त्याच्या विरोधात बोलतो आणि बी टीम मधले सगळेच ऐकत बसता तिथेही डबल ढोलकी कोण झालं हे चावडीला दिसत नाही यावर बोलणार कोण बी ती मला खेळात फक्त पावडर मिळाली नाही म्हणून गेम फेअर झाला नाही आणि टास हरले असं चावडीला ही वाटतं एका पॉईंटला बी टीम स्वतः म्हणाली की करण्यासारखे भरपूर होतं टास मध्ये पण आम्ही केलं नाही कारण काही टाकलं

तरी जय आणि गायत्री उठणार नव्हते हे दिसत होते त्यामुळे बी टीमने न खेळता आता सोडून दिलं होतं मित्रांनो खेळू न हरवले असते तर माझ्या मनात नक्की जागा निर्माण केली असती पण खेळल च नाही तर चावडी म्हणते माझ्यासाठी बी टीम जिंकली अरे बी टीम थकली खेळात आणि त्यांना कळलं की हे काही केल्या तरी बाईक वर उतरणकर नाही करन जय आणि गायत्रीची स्टेटर जी जबरदस्त होती खेळात खेळ ट्रॅक्टजीचा आहे कि रडायचा आणि गीव अप करून संपत्ती मिळवायचा कारण रडणार यालाच प्रेम मिळतं आणि खेळणारे वेडे ठरतात का घरात प्रत्येकाला वाटतं की ते फेअर खेळतात

संपत्ती गोळा करायला आलात की खेळायला हे का निदर्शनास आणून दिलं नाही इथे डबल ढोलकी चावडी दिसते बिग बॉस हा म्हणजे तास ओरिजनल गेम आहे पण टास च गीवअप करणाऱ्या टीमला फार कोणी बोलत नाही फेयर अनअफेअर चा
मुद्दा योग्य आहे पण त्यासाठी काही मुद्दे बरोबर मांडले गेले उत्कर्ष संचालक होता आणि तो म्हणाला की मिरचीचे पाणी खेळत वापरलं गेलं तर त्यावर ती बाटली दाखवली जात ते पाणी भरून वापरलं होतं कारण त्यातून मिरची चा वास येत होता उत्कर्ष खरं बोलतोय की खोटे याची शान शान चावडी ने करायला पाहिजे होती आणि मग कोण चुकीचे ठरते हे ठरवायला पाहिजे होतं अे टीमने मिरचीची धुरी वापरली ते चुकीचं कारण त्याचा त्रास नक्कीच झाला असता पण उत्कर्षाची टीम असल्यामुळे त्याने धुई वापरू नका हे सांगितल्यावर लगेच ऐकले गेले त्यामुळे परत सांगायची गरज पडली नाही

आणि ती गोष्ट तिथेच थांबली याची दखल घेतली नाही हे चावडीला दिसत नाही इंडिव्हिज्युअल खेळायला चालताना आवडेल इंडिव्हिज्युअल टास तर घ्या टास ग्रुप मध्ये खेळत मग ग्रुप साठी खेळल्यावर इंडिव्हिज्युअल दिसणार नाही असं सांगून बिग बॉस सर्वांना सोबत डबल ढोलकी पणा करत आहे त्याचं काय कॅप्टन सी च्या टास मदे जयला मिळालेली मत त्याने गायत्रीला देणं चुकीचं होतं दर फेरीमध्ये फेरी संपल्यावर बिग बॉसने बजर वाजल्यानंतर बि टीमच्या स्पर्धकांनी आपली पाटि देण कितपत बरोबर होतं खऱ्या आयुष्यात मतदानाचा कालावधी संपल्यानंतर केंद्रावर जाता येत नाही

मग येथे संचालक विकास अन अफेअर नाही का वाटत चावडीला फेरी संपल्याचा बजर झाल्यानंतरची मत ग्राहक कशी आहे कोल्हापूरची एक स्पर्धक आहे आणि कोल्हापूर मध्ये बिग बोचे विवक जास्त असतील मान्य आहे म्हणून चावडी म्हणाली ती स्पर्धा कोल्हापूरचे आहे तर ती मात करेल का तर कोल्हापूर चावडीची फेवरेट आहे महाराष्ट्रातले एक गाव आणि एक शहर माझंही फेवरेट आहे कारण आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिले फक्त कुठल्या ना कुठल्या गावचे नाही बिग बॉस आख्या महाराष्ट्रात पाहिलं जाणार शो आहे मराठी बिग बॉस आहेत का कुठल्या ऐका गावात स्पर्धक आपल्या शहराचा माज करेल अभिमान असायलाच पाहिजे

आपल्या गावाचा किंवा शहरा चा मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे माझ्या सोलापूरचा माझ्या मंगळवेढा गावचा ही अभिमान आहे माझ्या गावाला संतांची भूमी म्हटलं जातं म्हणून काय मी माज करायचा सोलापुरातल्या स्पर्धकाने माज करू नये का पुण्यातल्या स्पर्धकाच असं काय मुंबईतल्या तुम्ही माज दाखवायला आला की खेळायला डबल ढोलकी कोण फेवरेट कोण करते हा भेदभाव कशासाठी जरा भान असुद्या जसा खेळ पूर्ण महाराष्ट्र बघतोय तशी ती चावडी ही संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे तर फेर तुम्ही पण चुकते ते सांगायचं म्हणजे चांगलं करता येते हे सांगा ब्लेज ची चावडी प्लीज नको

निव्वळ माझा भाऊ आहे म्हणून मी हा कार्यक्रम बघतोय काही गोष्टी खटकल्या आणि आमच्याही मित्रांचे फॅन्सी फॉलॉवर असे सतत कॉल आणि मेसेज येत आहेत की दादा तुम्ही बोला तुम्ही शांत का जे घडते ते चुकीचे घडते असा प्रेक्षकांनाही वाटते त्यामुळे ठरवलं की काही मुद्दे मांडू आणि सगळं लिहावसं वाटलं उत्कर्ष शिंदे खेळायला गेला रडून सिंपती मिळवायला नाही माझा भाऊ प्रत्येक ग्रेसफुली खेळतो याचा मला अभिमान आहे ये आणि बी मध्ये भेदभाव करू नका आणि प्रेक्षकांची दिशाभूल करू नका जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आदर्श शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *