सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी ची चर्चा आहे सोशल मीडिया यावर सुद्धा ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगताना दिसते बिग बॉस मराठी च्या 2 पर्वात टॉप 2 मध्ये असलेले
स्पर्धक नेहा शितोळे आणि तिच्या चहा त्यांमधे प्रश्न उत्तरांचा खेळ रंगला होता नेहाला तिच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले पण जास्तीत जास्त प्रश्न बिग बॉस मराठी 3 बद्दल होते
एका चाहत्याने डू यु डोन्ट लाईक फॉर बी बी 3 असा प्रश्न विचारला सध्या आविष्कार दार्वेकर कारण खेळण्याची जिद्द नाहीये त्याच्यामध्ये आळशी वाटतात
आणि मीरा खेळते खूप छान पण घराला घरासारखं मानत नाही ती खेळाचे मैदान नाही ते बिग बॉस मराठी चे घर असं उत्तर दिलं तर तुम्हाला नेहाच हे म्हणणं पटलं का आणि बिग बॉस मराठी च्या घरात कुठला सदस्य तुम्हाला आवडत नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद