लोकप्रिय टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नटुकाका ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे ते 77 वर्षांचे होते
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असे कुमार मोदी यांनी याविषयी ट्विट करुन ही माहिती दिली आहे हमारे प्यारे नटुकाका हमारे साथ नही है परम कृपालु परमेश्वर अपने चरनो मे जगह दे
और परमशांती दे उनके परिवार यह दुख सहन करने की शक्ती दे नट्टू काका हम आपको नही भूल सकते अशी भाऊक पोस्ट लिहून कुमार यांनी घनश्याम यांना श्रद्धांजली वाहिली आहे
गेल्या अनेक वर्षांपासून घनश्याम गळ्याच्या कॅन्सर ने पीडित होते गेल्या वर्षी त्यांचा ऑपरेशन झालं परंतु त्यांची तब्येत सुधारली नाही आज रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता
हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं तर तुम्ही तारक मेहता का उल्टा चश्मा मधील नटू काकांना मालिकेमध्ये मिस कराल का नटू काका उर्फ घनश्याम नायक यांच्याविषयी भावना व्यक्त करून तुम्ही श्रद्धांजली वाहू शकता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद