बिग बॉस मराठी 3 च्या घरात प्रत्येक सदस्य आप आपापल्या क्षमतेने स्वतःचा गेम खेळत आहे दरम्यान बिग बॉस मराठी 2 मधील स्पर्धक रुपाली भोसले ज्यावेळी घरात होती
त्यावेळी काही जणांना ती फारशी आवडली नसली तरीही तिच्या गेम ने आणि तिच्या फॅन्सच्या वोटिंग वर ती चांगल्या प्रकारे टिकून राहिली होती रूपाली आता सध्या चालू असलेला
बिग बॉस 3 फोलो करत आहे तर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच या वेळी कोणते स्पर्धक रूपालीची आवडते आहे तर विकास पाटील अक्षय वाघमारे विशाल निकम मीनल शहा
आणि जय दुधाने हे कंटेस्टेंट रुपालीचे आवडते आहे सर तुम्हाला पुन्हा एकदा रूपाली ला बिग बॉस 3 च्या घरात पाहायला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद