कोरोनामुळे संपूर्ण जगाला लॉक डाऊन चा सामना करावा लागला गर्दीचे ठिकाण गेले काही महिने पूर्णपणे बंद करण्यात आली या सगळ्यामध्ये सिनेमागृहात मोठा फटका बसला गेले काही महिने सिनेमागृह पूर्णपणे बंद होती आणि म्हणूनच अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या राहिले
काही सिनेमे नी ओटीटी चा मार्ग निवडला तर काही सिनेमे थेटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेवर आहे आता फायनली सिनेसृष्टी साठी आनंदाची बातमी समोर आली 22 ऑक्टोबर पासून थेटर सुरू होत आहेत ही बातमी येताच सिनेसृष्टीत प्रेक्षकही खुश झालेत निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमा प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करायला सुरुवात केली
आता थेटर सुरू झाल्यावर मराठी प्रेक्षकांना भरपूर नव्या मराठी सिनेमांची मेजवानी मिळणार 19 नोव्हेंबरला हेमंत डोंबे दिग्दर्शक झिम्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणारे आहे या सिनेमामध्ये कलाकारांची तगडी फौज आहे अभिनेत्री निर्मिती सावंत सुहास जोशी सोनाली कुलकर्णी सुचित्रा बांदेकर सायली संजीव
मृण्मयी गोडबोले सिद्धार्थ चांदेकर शिती जोग हे कलाकार या सिनेमात आहेत झिम्मा सिनेमा लंडनमध्ये शूट झालाय डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला डार्लिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 10 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय अभिनेता निखिल चव्हाण प्रथमेश परब आणि रितिका शोत्री
हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत समीर पाटील यांनी दिग्दर्शक केले त्यानंतर 17 डिसेंबरला फ्री-हीट दणका हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सुनील मगरे दिग्दर्शित या सिनेमात फॅन्ड्री सिनेमातील सोमनाथ अवघडे अपूर्व एस यांच्यासह सैराट सिनेमातली जोडी
म्हणजेच अरबाज तानाजी प्रमुख भूमिकेत दिसतील त्यानंतर नव्या वर्षाच्या म्हणजेच 2022 च्या सुरुवातीला दे धक्का 2 हा सिनेमा रिलीज होतोय एक जानेवारीला हा सिनेमा वर्षाची नवीन ट्रिक घेऊन येतोय महेश मांजरेकर दिग्दर्शित अभिनेते मकरंद अनासपुरे सिद्धार्थ जाधव शिवाजी साटम मेधा मांजरेकर
या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत 2008 साली आलेल्या दे धक्का या सिनेमाचा हा सिक्वल आहे तर येत्या काही दिवसांमध्ये आणखीही मराठी सिनेमाच्या रिलीज डेट जाहीर होतील तर पुन्हा एकदा थेटर मध्ये जाऊन मराठी सिनेमा पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद