मंडळी बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये तृप्ती देसाई यांनी भाग घेतला आहे महिलांच्या हक्कासाठी लढणारे तृप्ती देसाई सध्या बिग बॉसच्या घरातील एका स्ट्रास मुळे खूप टोल होत आहे
तृप्ती देसाई ने नुकताच ऐका स्ट्रास मध्ये महिलांच्या अंगावर कचरा टाकल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली मंडळी नुकताच बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये
हल्ला बोल हा स्ट्रास खेळण्यात आला त्यात एका टीमने दुसऱ्या टीम मधील जोडीला ठरलेल्या वेळेला बाईक वरून उठायचं होतं अगोदर बॅटिंग बाईकवर बसली होती
आणि दुसरी टीम त्यांना बाईकवरून उठवत होती तृप्ती देसाई या सुद्धा या टीम मध्ये असल्यामुळे त्याच सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची यांना बाईक वरून उठवण्याचा प्रयत्न करत होत्या
यासाठी तृप्ती देसाई आणि त्याच्या टीमने सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची यांच्या अंगावर साबणाचे पाणी तसेच कचरा टाकला म्हणूनच महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या
तृप्ती देसाई यांनी महिलांच्या अंगावर कचरा टाकला असं म्हणत अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर स्टोर केले तर याच कारणामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली तर मंडळी त्यावर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद