झी मराठी या वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मन उडू उडू झालं या मालिकेतील ऋता दुर्गुळे ही मुख्य भूमिकेत आपल्याला पहायला मिळत आहे परंतु काही दिवसातच तिच्यात आश्चर्यकारक बदल दिसून येतात कारण सुरुवातीला जाड दिसणारी दिपू मालिकेत काही दिवसातच अगदी फिट दिसू लागली तिच्या झालेल्या बदलामुळे मालिकेला प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे
स्वतःला फिट ठेवण्यासाठी ऋता गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत आहे मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून ऋताने डायट प्लान आणि वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती अवघ्या एक महिन्याचा कालावधी तिने घेतलेल्या मेहनतीमुळे तिच्या झालेला बदल सर्वांना दिसून येत आहे आणि हे बदल नक्कीच आश्चर्यकारक आहे मालिकेत जाड दिसणारी ऋतू आता एकदम फिट कशी
या प्रश्नाचे उत्तर तिच्या चाहत्यांना आता मिळाले आहे अर्थातच ऋता चे चहाते तिला अभिनयावर प्रेम करतात तिच्या बॉडी मुळे तिला कोणीही टोल केलं नव्हतं मात्र ट्रोलिंग होण्याअगोदरच तिने याची काळजी घेतल्याने
तिचे सर्वत्र कौतुक होत आहे कलाकाराला त्याला त्याच्या अभिनयाने ओळखले जाते ना की त्याच्या शरीरामुळे पण तरीही जाड अभिनेत्री नकोस अशी भावना रुजू लागली आहे
याला काही मालिका अपवाद ठरल्या य झी मराठी वरील मालिका येऊ कशी कशी मी नांदायला असो वा सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका या मालिकेची नायिका मुळातच त्यांच्या शरीरामुळे मुख्य भूमिकेत दिसले आहे
अर्थातच मालिकेचे कथानकाची मागणी तशी असल्याकारणाने याही नाईका बनू शकतात अशा भावना हळूहळू स्वीकारल्या जाऊ लागले आहे नुकताच ऋतुजा घेतलेल्या मेहनतीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद