नमस्कार छोट्या पडद्यावर असंख्य मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात यात काही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय होतात तर काही मालिका मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या लवकर निरोप घेताना त्यामध्ये सतत झी मराठी वरील मालिका तुफान गाजत आहे ती मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्या अभिनयाने सजलेला ही मालिका अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाली आहे
त्यामुळे सध्या सर्व स्तरांमधून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे परंतु की सुरुवातीच्या काळात मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका सिनमुळे ही मालिका चांगली टोल झाली टोलींग वर आता श्रेयस तळपदे ने उत्तर दिलय सोबतच विमानाला रेल्वेच्या खिडक्या का बसावे लागले यामागचं कारण ही त्याने सांगितलं अलीकडेच श्रेयस तळपदे ने लोकमत ला एक मुलाखत दिली होती
या मालिकेविषयी अनेक गोष्टींचा खुलासा त्यांनी यावेळी केला होता विमानातील सीन शूट करताना असेच नेमके कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे त्याने लोकमतला सांगितले सध्याच्या काळात कलेच्या शाखा प्रचंड विस्तारलेले आहे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रत्येक चित्रपटामध्ये आजच्या काळात घडत असलेल्या घटनांचा समावेश करण्यात येत असतो साजिक तेच मालिकांमधे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल
परंतु अनेकदा एखादे दृश्य घटना दाखवत असताना ते चुकीच्या पद्धतीने सादर होते त्यामुळे प्रेक्षक ट्रॉलीग ला सुरुवात करता मात्र ट्रोलिंग करण्यापूर्वी प्रत्येकाने तो सीन नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या बजेटमध्ये शूट झाला याची माहिती घेणे गरजेचे आहे आमच्या बजेटमध्ये जितके शक्य होईल तितके करण्याचा आम्ही प्रयत्न करतो अस श्रेयस म्हणाला पुढे तो म्हणतो की बजेट पेक्षा आम्ही त्या वातावरणात किंवा ऋतूमध्ये चित्रीकरण करतो
ते समजून घेणे गरजेचे आहे प्रार्थना आणि माझा हेलिकॉप्टर मधील सीन शूट करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली होती मात्र ऋतू अनुकूल असल्यामुळे शूटिंग झाला नाही या सीन साठी आम्ही सगळी तयारी केली होती हेलिकॉप्टर सुद्धा तयार होतो परंतु ज्या दिवशी हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली होती त्या दिवशी खूप पाऊस होता आणि पुढील काही दिवस असेच वातावरण राहील
असे आम्हाला सांगण्यात आलं होतं दरम्यान जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला विशेष म्हणजे या भागासाठी मालिकेचं रोलिंग झालं असलं तरीदेखील ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचे पहायला मिळत आहे श्रेयस आणि प्रार्थना यांच्यावर चित्रित करण्यात आलेला का सिन मध्ये ते दोघं विमानात बसलेला दाखवण्यात आला आहे मात्र या विमानाला रेल्वे खिडक्या आणि सीट बसवण्यात आल्याचे प्रेक्षकां च्या लक्षात आलं
त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोल केलं होतं परंतु आता श्रेयसने हा सीन शूट करताना काय काय करावे लागले याबद्दलची माहिती सर्वांना दिली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद