नमस्कार सर्वांचे स्वागत आहेत तर जीव माझा गुंतला मालिकेत अंतरा मल्हारचे लग्न झाले आहे तर श्वेताचे खोटे उघडकीस आल्यावर मल्हार अंतराचे लग्न झाले मल्हारच्या इच्छेविरुद्ध त्याचे अंतराशी लग्न झाल्याने तो तिच्यावर नाराज आहे.
लग्नाआधी अंतरा खूपदा पंजाबी ड्रेस वेणी घातलेली मालिकेत दिसायची अंतराचा लग्नानंतरचे लूक आता बदलला आहे तर गुलाबी फिकट रंगाच्या साडीमध्येच अंतरा दिसत आहे केस मोकळे सोडलेले तर गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या पारंपारिक अंदाजात.
अंतरा सुंदर दिसत आहेत अशाप्रकारे अंतरास साध्या ड्रेसमध्येच रिक्शाच्या युनिफॉर्ममध्ये दिसत असलेली अंतरा लग्नानंतर साडीत मनमोहक दिसत आहेत तर तुम्हाला जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा ही आवडते का लग्नानंतर अंतराचा हा बदललेला नवीन लुक कसा वाटला.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद