मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गरोदर आहे मानसी नाईकन सोशल मीडियावर बेबी पंप दाखवता हा फोटो शेअर केला आहे
या फोटो खाली मानसी ना कमिंग सून कॅप्शन दिलय मानसी 19 फेब्रुवारी 2021 ला बॉक्सर आणि मॉडेल असलेल्या प्रदीप सोबत लग्न केलं लग्ना नंतर नऊ महिन्यांनी मानसीने ही गूड न्यूज दिली आहे
मानसीच्या अनेक फॅन्सनी तिच्या या फोटो खाली काँग्रॅच्युलेशन्स लिहून तिला शुभेच्छा दिल्या आहेत लग्नानंतर मानसी आणि परदीप चे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद