माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील या वर्षीच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलारी विषय खुलासा केला होता गेले काही महिने या दोघांना लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांच्या फॅन्स कडून विचारण्यात आला
काही दिवसांपूर्वी या दोघांनी लाईव्ह मध्ये येऊन याच वर्षी 2021 चा लग्न करणार असून सर्वांना सांगितला नुकताच रसिका आदित्य या दोघांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये असलेला कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत
जेव्हा रसिका मला पहिल्यांदा रशला भेटायला घेऊन गेली होती तेव्हा तो म्हणाला मेरी उमर मे एक झलक मे पता चल जाता है लडका लडकी के बीच में क्या हो रहा है म्हणून आम्ही रशच्या भविष्यवाणी वर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला
तुझ्यावर खूप प्रेम आहे रसिका आणि आता हे ऑफिशियल करण्यासाठी मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही असं कॅप्शन आली त्याने लिहिले आहे या कॅप्शन मधील रश हा रसिकाचा कुत्रा आहे अशाप्रकारे रसिका आदित्य लवकरच लग्न करणार आहे
यावर शिक्कामोर्तब झालाय दोघांच्या लग्नाची तारीख अजून निश्चित असले तरी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याची शक्यता आहे रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्य हा इंजिनियर डान्सर आणि कोरिओग्राफर आहे तर तुम्हाला रसिका सुनील आवडते का रसिका आदित्याची जोडी तुम्हाला कशी वाटते याशिवाय या दोघांच्या लग्नासाठी एक्साईटेड आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद