नमस्कार सर्वांचे स्वागत आहे तुझ्यात जीव रंगला या मालिकेत गोदाक्का या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री छाया सांगवकर आता एका नव्याच मालिके तून आपल्या भेटीला येणार आहे
सण मराठी हे नवीन चॅनेल लॉन्च होत आहे. या चैनल वरती आभाळाची माया या मालिकेत छाया झळकणार आहे व छायांनी सोशल मीडियावर नवीन चॅनेल वर नवीन मालिकेत लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
अशी पोस्ट शेअर करून सर्वां चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे ही मालिका कधी सुरू होणार याशिवाय छाया यांच्या सोबत कोण कोणते कलाकार झळकणार हे अद्याप सांगितलेले नाहीजर तुम्हाला तुझ्यात जीव रंगला.
या मालिकेतील छाया तर यांनी गोदाक्का हीच भूमिका साकारलेली आवडली होती का तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा दुसरा सीझन यावा असे तुम्हाला वाटते का.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद