नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून शिवलीला पाटील आता बाहेर निघालेले पर्यंत शिवलीला पाटील परत या बिग बॉस मध्ये येईल की नाही याबद्दल माहिती आज आपण जाणून घेणार आहोत
तर मग सुरु करूया जेव्हापासून बिग बॉस सुरू झालंय तेव्हापासून शिवलीला पाटील कीर्तनकार बिग बॉस मध्ये सहभाग घेतला तेव्हापासून शिवलेला सोशल मीडियावर टोल केल जाते
आणि तिचे चाहते देखील तिच्यावर खूप नाराज होते एक कीर्तनकार अशा शोमध्ये कसा जाऊ शकतो असं प्रेक्षकांचं मत होतं परंतु बिग बॉस मध्ये गेल्यापासून शिवलीला ची प्रकृती
म्हणजे तब्येत काही बरी नव्हती नंतर तिने बिग बॉस ला विनंती केली कि मला बिग बॉसच्या बाहेर जायचंय त्यानंतर बिग बॉस ने पण तिला परवानगी दिली घराबाहेर जाण्याची त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल
की बिग बॉसच्या घरात कोणताही मोबाईल किंवा सोशल मीडिया वापरू शकत नाही अशा मधेच शिवलीला आता बिग बॉस मराठी चा बाहेर गेलेली त्यामुळे बाहेर गेल्यावर अर्थातच तिचा मोबाईल यूज करेल
आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांची नाराजी व्यक्त झालेली नक्की दिसेल त्यामुळे बिग बॉसच्या घरात आपण परत जावं की नाही यावर शिवलीला नक्कीच विचार करू शकते
त्यामुळे शिवलीला या घरात परत येईल की नाही याबद्दल अजून तरी माहितीपूर्ण समोर आले तर यावर तुमचं काय मत आहे शिवलीला बिग बॉसच्या घरात परत येईल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद