नमस्कार बऱ्याच वेळा कलाकारांना सोशल मीडियावर टोल केले जात त्यात काही टोलस त्यांची पातळी सोडून कलाकारांना त्यांचे पर्सनल आयुष्य वरून टोल करतात आपल्या स्मित हास्यामुळे असंख्य तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे मध्ये गेली कित्येक वर्षे टेलिव्हिजन पासून दूर असलेला अभिनेता माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत झळकत आहे
तब्बल 17 वर्षांनी मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा अभिनय करण्यासाठी सज्ज झालेला श्रेयसला पाहून अनेक जण आनंदी झाले त्यामुळे त्यांची मुख्य ओळख असलेली ही मालिका सोशल मीडियावर तुफान गाजत आहे परंतु चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमा सोबतच अनेक कलाकारांना ट्रोरींग लाही सामोरं जावं लागतं त्यामुळे ट्रोरींगला कलाकार कशा प्रकारे हाताळता
हे श्रेयस तळपदेने लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अलीकडेच दाखवण्यात आलेल्या एका सीन वरून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं या सीनमध्ये विमानाला रेल्वेच्या खिडक्या बसवलेल्या असल्याचं म्हणत नेटकर्यानी मालिकेला टोल केलं होतं
परंतु या ट्रोलला आता श्रेयसने उत्तर दिला आहे बऱ्याचदा कुठलाही किरकोळ कारणावरून ट्रोरींग केले जात परंतु काही गोष्टी विनोद पद्धतीने घेतलेल्या बऱ्याच असतात पूर्वी आम्ही कोणताही डायलॉग आम्ही बिनधास्तपणे बोलायचं परंतु आता तोच डायलॉग बोलताना दहा वेळा विचार करावा लागतो कारण नकळतपणे आपल्याकडून एखादं वाक्य किंवा शब्द निघाला
आणि त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या व कोणाला वाईट वाटलं तर काय करतात मुळातच कोणाला दुखवायचा हेतू नसतो परंतु असं कधीकधी होऊ शकतं असं श्रेयस ने म्हटलेले आहे पुढे तो म्हणतो की मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडं रिलॅक्स राहण्याची गरज आहे ट्रोरींग किंवा मिमस करावेत पण त्याला एक मर्यादा असावी कोणी आपली लिमिट क्रॉस करून हलकीफुलकी मस्करी
किंवा ट्रोरींग करावं आशा ट्रोलस च स्वागतही आहे परंतु हे ट्रोरींग करताना कुठेही मर्यादा ओलांडुन जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच प्रत्येक मालिका चित्रपट याच बजेट वेगवेगळे असतात या आमच्या बजेटमध्ये आम्ही खूप काही प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो मात्र तरी देखील अनेकदा अशी खिल्ली उडवली जाते अस श्रेयस ने सांगितले आहे तुझीमाझी रेशिम गाठी या मालिकेतील श्रेयस तळपदे आवडतो का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद