मित्रांनो आजचा हा लेख खास पुरुषांसाठी आहेत हल्ली एका फ्रॉड बद्दल खूप ऐकण्यात येत आहे फेसबुक वर एक अज्ञात महिला तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते अर्थातच ती रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारतात काय मिनिटात लगेच महिला तुम्हाला मेसेज पाठवते
आणि तुमच्या संभाषण सुरू होता त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण होते महिला दिसायला खूप सुंदर असल्याने त्याच्याशी चॅटिंग करण्याचा मोह तुम्हाला आवरता येत नाही आणि तुम्ही लगेच व्हाट्सअप वर सुद्धा त्याच्याशी बोलणं सुरू करता तीदेखील तुम्हाला चांगला प्रतिसाद देते
थोड्याच दिवसांनी ती महिला तुम्हाला ऑनलाईन सेक्स करण्या बाबत ऑफर देते या आधी ती तुम्हाला स्वतः चा न्यूड व्हिडिओ व्हाट्सअप कॉल वर दाखवते आणि नंतर तुम्हाला देखील न्यूड होण्यास सांगते ती तुम्हाला तुमचा प्रायवेट पार्ट दाखवणे बाबत हट्ट करते
आणि तुम्ही सांगण्यानुसार तसं करता देखील तुम्हाला माहिती नसती तीनअज्ञात व्यक्ती तुमच्या व्हिडिओस कॉल ची स्क्रीन रेकॉर्डिंग करत असते आणि तुम्ही पूर्णपणे फसलेले असतात दुसऱ्या दिवशी तुमचा स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ तुम्हाला पाठवला जातो
आणि नंतर सुरू होते तुम्हाला ब्लॅकमेल करण्याची प्रोसेस ती अज्ञात व्यक्ती तुमच्याकडे पैशाची मागणी करते आणि पैसे नाही दिले तर तुमचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल अशी धमकी देते तुम्ही तुमच्या इज्जत की खातिर
त्या अज्ञात व्यक्तीला पैसेसुद्धा देतात पण हे पैसे मागण्याचा सत्र एक तर मागून येथेच थांबत नाही तर पुढे सुरूच राहतात याही पुढे जाऊन तुमची चूक तुम्हाला अजून काय काय दाखवणार असते ते बघा नंतर तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून एक कॉल देतो ती व्यक्ती तुम्हाला सांगते
की दिल्ली पोलीस येथून बोलत आहे तुमचा व्हिडिओ युट्युब वर अपलोड करण्यात आला आहे आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ काढायचा असेल तर पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील तुम्ही घाबरून पैसे देत सुद्धा आपली इज्जत जाईल म्हणून तुम्ही कोणाला सांगू शकत नाही
आणि पोलिसात तक्रार सुद्धा करत नाही खरंतर व्हिडिओ कॉल वर स्वतःचे न्यूड व्हिडीओ दाखवणे तर फेसबुकचे अज्ञात महिला म्हणजे फेक अकाउंट उघडून तुम्हाला फसवणारी एक खोटी व्यक्ती असते असते तो एक पुरुष असतो आणि तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनवर चा रेकॉर्ड केलेला
खोटा व्हिडिओ तुम्हाला तो दाखवत असतो आणि तुम्हाला हे खरं वाटतं लोक झारखंड राजस्थान अशा आमच्या ठिकाणावरून हे रॅकेट चालवत असतात आणि त्यांच्याकडे असणारे सिम कार्ड सुद्धा दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर असतं त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास करणं खुप कठीण असतं
शेवटी कायद्याला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मित्रांनो यातून आपल्याला कसं वाचता येईल ते बघुयात कुठल्याही अनोळखी अज्ञात स्त्रीला आपला मोबाईल नंबर देऊ नका जर तुम्ही चूक केली असेल तर त्या व्यक्तीच्या धमक्यांना न घाबरता तुला काय करायचे ते कर मला फरक पडत आहे
असे उत्तर द्यायला लक्षात ठेवा तुमचा व्हिडिओ व्हायरल करणं हा त्याचा उद्देश नसतो तर फक्त तुम्हाला ब्लॅकमेल करून त्याला तुमच्याकडून पैसे काढायचे असतात त्या अज्ञात व्यक्तीच्या नावाने येणारा प्रत्येक कॉल ब्लॉक करा कारण त्याच्याकडे पाच ते दहा डुप्लिकेट सिमकार्ड असतात हा सगळ्यात सोपा
आणि रामबाण उपाय आहे तुमची फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करून ठेवा जेणेकरून त्याला तुमच्या फ्रेंड दिसणार नाही शिवाय त्या अज्ञात व्यक्ती ला सुद्धा ब्लॉक करा तुम्ही जर हे साधे नियम फोलो केले ती अज्ञात व्यक्ती कंटाळून तुमचा नाद सोडून देईल आणि तुम्ही स्वतः च आर्थिक आणि सामाजिक नुकसान होण्यापासून नक्कीच वाचाल सावध राहा सतर्क रहा जय हिंद
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद