नमस्कार सर्वांचे स्वागत आहेत बिग बॉस मराठी तीन मध्ये अभिनेत्री स्नेहा वाघची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे स्नेहाने खऱ्या आयुष्यात केलेली दोन्हीही लग्न मोडून तीने घटस्पोट घेतला आहे स्नेहानेच एका मुलाखतीत दोन्ही लग्नाबद्दल स्पष्टीकरण केले होते ही मुलाखत आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून स्नेहाचा दुसरा पती अनुराग सोनमकिने यावर संतंत प्रतिक्रिया दिली आहे स्नेहाने एकविसाव्या वर्षी अभिनेता अविष्कार दार्वेकर सोबत लग्न केले होते अविष्कार यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.
अविष्कार सध्या बिग बॉस मराठी तीनमध्ये झळकतो आहे त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये स्नेहाने अनुराग सोनवणे सोबत लग्न केले परंतु आठ महिन्यात स्नेहा आणि अनुराग एकमेकांपासून वेगळे झाले तर एका मुलाखतीत तिचे दोन्ही लग्न अपयशी का झाली व याचा खुलासा केला होता स्नेहा म्हणते तो चुकीचा माणूस होता असे मी म्हणणार नाही परंतु तो माझ्या साठी योग्य नव्हता दोन अपयशी विवाहानंतर मला समजले की पुरुषांना जिद्दी महिला आवडत नाहीत माझा स्वभाव खूप मृदू आहे.
छोट्या छोट्या गोष्टींमुळे ही मी खूप घाबरते आता मी ठामपणे सांगू शकते की लग्न हीच संकल्पना माझ्या साठी नाही आणि आपल्या समाजातच फक्त पुरुषच कुटुंबीयांची काळजी घेऊ शकतात असा समज आहे पण हे सत्य नाही मला स्वतावर विश्वास आहे मी माझ्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकते असे स्नेहा म्हणाली होती तसेच मानसिक छळ झाल्यामुळे स्नेहा अनुराग पासून वेगळी झाली होती यावरती अभिनेत्री कामीया पंजाबने स्नेहाला खरे बोल सुनावले व खेळा साठी विक्टम कार्ड वापरू नको.
दुसऱ्या लग्ना बद्दल काही कहाण्या सांगू नकोस तुला चांगले माहीत आहे की मीच सत्य बाहेर आणू शकते असे बोलून कामीयाने स्नेहाला फटकारले आहे तरच कामियाच्या या ट्विटर स्नेहाचा दुसरा पती अनुराग सोनकीने सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे गेम साठी लोक कोणत्याही थराला जातात हे पाहून मला धक्का बसला मला यावर काही बोलायचे नाही स्नेहा तुला एक विनंती आहे जेव्हा तूच बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा मी तुझा छळ केला आहे याचे पुरावे असतील हे जगाला दाखव.
असे ट्विट अनुरागने केले आहे तर या संपूर्ण प्रकरणा विषयी तुम्हाला काय वाटते कामिया आणि अनुरागहे म्हणण्यानुसारच स्नेहा लग्नाविषयी खोट्या कहाण्या रचते का.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद